• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईतील वर्सोवा परिसरात भरधाव बसचा धुमाकूळ, अनेक वाहनांना उडवलं

May 21, 2026 by admin Leave a Comment


मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे, वर्सोवा -जुहू लिंक रोडवर भरधाव बसचा धुमाकूळ पहायला मिळाला आहे. या बसने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे.

चालकाचं अचानक बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे या घटनेत काही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

चालकाचं अचानक बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे, या घटनेत काही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

सुदैवान या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे चालकाचं बसवरील अचानक नियंत्रण सुटलं आणि ही घटना घडली आहे. या बसने अनेक वाहनांना उडवलं आहे.

सुदैवान या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे, चालकाचं बसवरील अचानक नियंत्रण सुटलं आणि ही घटना घडली आहे. या बसने अनेक वाहनांना उडवलं आहे.

या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींचा काळजाचा चांगलाच ठोका चुका आहे. काही काळ या परिसरात या घटनेमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. भरधाव वेगात असलेल्या बसने अनेक वाहनांना चिरडलं आहे.

या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींचा काळजाचा चांगलाच ठोका चुका आहे. काही काळ या परिसरात या घटनेमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. भरधाव वेगात असलेल्या बसने अनेक वाहनांना चिरडलं आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. या अपघातामध्ये एक रिक्षा आणि अनेक दुचाकी वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. या अपघातामध्ये एक रिक्षा आणि अनेक दुचाकी वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in