• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माधुरीने या गाण्यासाठी 9 दिवस केलेला प्रचंड सराव, पाय थर-थर कापायचे, गाणं ठरलेलं ब्लॉकबस्टर

May 1, 2026 by admin Leave a Comment


आपल्या अभिनय, सौंदर्य, नजाकत आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला ‘डान्सिंग क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. तिच्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट आणि आयकॉनिक गाण्यांवर डान्स केला आहे.

मात्र एक गाणे असे होते ज्याने तिची झोप उडवली होती. हे गाणे म्हणजे 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'पुकार' या चित्रपटातील ‘के सरा सरा’. या गाण्याने रिलीज झाल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि आजही ते आयकॉनिक गाणं मानले जाते. पण या गाण्याच्या शूटिंगपूर्वी माधुरी खूपच तणावाखाली होती.

मात्र, एक गाणे असे होते ज्याने तिची झोप उडवली होती. हे गाणे म्हणजे 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'पुकार' या चित्रपटातील ‘के सरा सरा’. या गाण्याने रिलीज झाल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि आजही ते आयकॉनिक गाणं मानले जाते. पण या गाण्याच्या शूटिंगपूर्वी माधुरी खूपच तणावाखाली होती.

यामागचे कारण म्हणजे या गाण्यात तिला ‘डान्सिंग गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू देवासोबत नृत्य करायचे होते. प्रभुदेवासोबत स्क्रीन शेअर करताना आणि त्याच्याइतक्या उच्च दर्जाच्या नृत्याला न्याय देण्याच्या विचाराने माधुरी खूपच नाराज झाली होती.

यामागचे कारण म्हणजे या गाण्यात तिला ‘डान्सिंग गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू देवासोबत नृत्य करायचे होते. प्रभुदेवासोबत स्क्रीन शेअर करताना आणि त्याच्याइतक्या उच्च दर्जाच्या नृत्याला न्याय देण्याच्या विचाराने माधुरी खूपच नाराज झाली होती.

चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की या गाण्यासाठी माधुरीने तब्बल 9 दिवस कठोर सराव केला होता. तरीदेखील शूटिंगच्या वेळी ती इतकी घाबरली होती की तिचे पाय थरथरत होते. मात्र तिच्या मेहनतीचा परिणाम असा झाला की आजही या गाण्याची कोरिओग्राफी सर्वोत्कृष्ट मानली जाते.

चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, या गाण्यासाठी माधुरीने तब्बल 9 दिवस कठोर सराव केला होता. तरीदेखील शूटिंगच्या वेळी ती इतकी घाबरली होती की तिचे पाय थरथरत होते. मात्र, तिच्या मेहनतीचा परिणाम असा झाला की आजही या गाण्याची कोरिओग्राफी सर्वोत्कृष्ट मानली जाते.

‘के सरा सरा’ हे गाणे  माधुरी दीक्षितच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानले जाते आणि तिच्या मेहनतीचे व समर्पणाचे उत्तम उदाहरण ठरते.

‘के सरा सरा’ हे गाणे माधुरी दीक्षितच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानले जाते आणि तिच्या मेहनतीचे व समर्पणाचे उत्तम उदाहरण ठरते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 39 वर्षीय अभिनेत्रीने 200 कोटींची पोटगी नाकारली, घटस्फोटानंतर 11 मोठ्या सेलिब्रिटीसोबत थाटला संसार, आज जगतेय रॉयल आयुष्य
  • प्रियकरासाठी सोडले पतीला, पण…तिथेच प्लॅन फसला… बसला मोठा धक्का, घडलं तरी काय?
  • विना कपडे आंघोळ करणे योग्य का अयोग्य? सत्य ऐकून तुम्ही देखील व्हाल हैराण
  • मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध संपलं, ट्रम्प प्रशासनाकडून सर्वात मोठी घोषणा, मध्य पूर्वेतून गुड न्यूज
  • Sunil Gavaskar : ‘त्याच्यासाठी बाऊंड्रीवर 10 फिल्डर ठेवले तरी..’, वैभव सूर्यवंशीच्या खेळावर सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in