• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझी वेडी बायको.. मी वयस्कर होतोय, तू मात्र..; जिनिलियासाठी रितेश देशमुखची भन्नाट पोस्ट

August 5, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री जिनिलिया देशमुख आज (5 ऑगस्ट) तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. जिनिलियासोबतचे फोटो शेअर करत रितेशने त्याचं प्रेम मजेशीर अंदाजात व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री जिनिलिया देशमुख आज (5 ऑगस्ट) तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. जिनिलियासोबतचे फोटो शेअर करत रितेशने त्याचं प्रेम मजेशीर अंदाजात व्यक्त केलं आहे.

'माझी प्रिय बायको आपण एकत्र अनुभवलेल्या जपलेल्या आणि निर्माण केलेल्या आठवणींवर मी नजर टाकत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की फक्त मीच वयस्कर होत चाललो आहे. पण काळाच्या ओघात तू मात्र अगदी पूर्वीसारखीच राहिली आहेस. अर्थात तुला उत्तम पती लाभला आहे हेच त्यामागचं खरं कारण असावं' असं कॅप्शन रितेशने या फोटोंना दिलं आहे.

'माझी प्रिय बायको, आपण एकत्र अनुभवलेल्या, जपलेल्या आणि निर्माण केलेल्या आठवणींवर मी नजर टाकत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की फक्त मीच वयस्कर होत चाललो आहे. पण काळाच्या ओघात तू मात्र अगदी पूर्वीसारखीच राहिली आहेस. अर्थात तुला उत्तम पती लाभला आहे, हेच त्यामागचं खरं कारण असावं', असं कॅप्शन रितेशने या फोटोंना दिलं आहे.

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने पुढे लिहिलं 'आमच्या कुटुंबाला एकसंध ठेवणाऱ्या व्यक्तीला.. एक सुपर मॉम अप्रतिम मुलगी प्रेमळ बहीण आणि माझ्या वेड्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.'

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने पुढे लिहिलं, 'आमच्या कुटुंबाला एकसंध ठेवणाऱ्या व्यक्तीला.. एक सुपर मॉम, अप्रतिम मुलगी, प्रेमळ बहीण आणि माझ्या वेड्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.'

रितेशच्या या पोस्टवर जिनिलियानेही तिच्याच अंदाजात कमेंट केली आहे. 'माझा पती जगात सर्वोत्तम आहे कोणालाही विचार. नवरा म्हणून माझ्या आयुष्यात येण्यासाठी धन्यवाद' अशा शब्दांत जिनिलियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रितेशच्या या पोस्टवर जिनिलियानेही तिच्याच अंदाजात कमेंट केली आहे. 'माझा पती जगात सर्वोत्तम आहे, कोणालाही विचार. नवरा म्हणून माझ्या आयुष्यात येण्यासाठी धन्यवाद', अशा शब्दांत जिनिलियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जिनिलिया आणि रितेशने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया आणि रितेश यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव राहील असं आहे.

जिनिलिया आणि रितेशने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया आणि रितेश यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव राहील असं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हजारो वर्षांपूर्वी फ्रिज नसताना लोक अन्न कसे सुरक्षित ठेवत होते? पद्धत ऐकून तुम्ही व्हाल हैराण
  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in