• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महिमा चौधरीच्या लेकीबद्दल मोठी माहिती समोरे, ‘ते’ फोटो पाहताच अनेकांनी डोक्यावर मारला हात

May 21, 2026 by admin Leave a Comment


90 च्या दशकातील अभिनेत्री महिमा चौधरी हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता महिमा बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक कार्यक्रमांमध्ये महिमा हिला लेक अरिना चौधरी हिच्यासोबत स्पॉट केलं जातं.. सोशल मीडियावर देखील अरिना हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता अरिना हिच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अरिना हिने आता अभिनय विश्वात पदार्पण केल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहे. पण या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. प्रसिद्ध सीरिजमध्ये अरिना झळकणार अशी चर्चा रंगली पण यात काहीही सत्य नाही.

सांगायचं झालं तर, सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत ती हॉलिवूड अभिनेत्री मिका अब्दाला आहे. पण अनेकांना असं वाटत आहे की, ती महिमा चौधरी हिची लेक आहे… अरिना हिच्या चेहऱ्याचा आकार, स्माइल पाहिल्यानंतर नेटकरी गोंधळले. प्रत्येकाला असंच वाटलं की, पोस्टरमध्ये दिसत असलेली अभिनेत्री अरिनाच आहे.

पोस्टरमध्ये मिकाला पाहून अनेकांनी असा अंदाज लावला की महिमा चौधरीच्या मुलीने अभिनय विश्वात एन्ट्री केली. एवढंच नाही तर, काही जण तर ती लोकप्रिय सीरिज ‘ऑफ कॅम्पस’ची नवीन अभिनेत्री बनली आहे, असंही म्हणू लागले. यानंतर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

अरिना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिला लाईमलाईटपासून दूर राहायला आवडते. पण आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे खळबळ उडाली आहे… अनेकांनी तिला महिमा हिची कार्बन कॉपी म्हटलं आहे… अरिना हिने अद्याप तिच्या अभिन डेब्यूबद्दल कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. पण लोकांना जाणून घ्यायचं आहे की, अरिना बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार.

महिमा चौधरी आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. लेकीसोबत देखील महिमा फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in