• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी का साजरा केला जातो? नेमकं कारण काय?

April 30, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रासाठी 1 मे हा दिवस तसा अनेक अर्थांनी खास आहे. हा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हाच दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.

त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी का साजरा केला जातो त्यामागचे नेमके कारण काय आहे? हे जाणून घेऊ या...

त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी का साजरा केला जातो, त्यामागचे नेमके कारण काय आहे? हे जाणून घेऊ या…

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेसाठी लोकांकडून आग्रह धरला जात होता. महाराष्ट्रातही मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची निर्मिती झालीच पाहिजे अशी मागणी केली जात होती. या लढ्यात अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेसाठी लोकांकडून आग्रह धरला जात होता. महाराष्ट्रातही मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची निर्मिती झालीच पाहिजे, अशी मागणी केली जात होती. या लढ्यात अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले.

त्यानंतर मराठी जनतेच्या लढ्यापुढे नमते घेत केंद्र सरकारने आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणूनच राज्यभरात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

त्यानंतर मराठी जनतेच्या लढ्यापुढे नमते घेत केंद्र सरकारने आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणूनच राज्यभरात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

कामगारांच्या हक्कांसाठी तसेच कामच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा यासाठी 1886 साली अमेरिकेतील शिकागो येते कामगारांनी आंदोलन केले. कामाचे आठ तास असावेत यासाठी हे आंदोलन होते. या आंदोलनालाही यश आले. या संघर्षाची आठवण म्हणून 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: वैभव सूर्यवंशीसोबत घेतलेला पंगा पडला महागात, काईल जेमिसनवर बीसीसीआयची थेट कारवाई
  • Team India : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?
  • Bachchu Kadu | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले….
  • RR vs DC: मी घाबरलो होतो…! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर काईल जेमिसनची सामन्यानंतर जाहीर कबुली
  • Pune Case | Sunetra pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या, थेट मुख्यमंत्र्यांना फोन करुन…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in