• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pune Case | Sunetra pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या, थेट मुख्यमंत्र्यांना फोन करुन…

May 2, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी नागरिकांनी आरोपीवर तातडीने खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान काहींनी आरोपीचा ताबा मागितला आहे.

घटनास्थळी उपस्थित असताना सुनेत्रा पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन करून नागरिकांच्या भावना मांडल. असं सांगितलं जात आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नागपूरच्या आदित्य मंगल याने अपंगत्वावर मात करीत बारावीत मिळवले ८४ टक्के गुण
  • CSK vs MI: पलटणमध्ये 3 बदल फिक्स! यलो आर्मी विरुद्ध कुणाचा पत्ता कट?
  • Video : भाजपा मोर्चातील व्हायरल महिला पुन्हा भडकली, आता तर थेट…नव्या व्हिडीओचीत तुफान चर्चा!
  • अभिनेत्रीला पाठवल्या न्यूड क्लिप्स, व्हिडीओ पाहून…अश्लील प्रकार पाहून हिरोईन हादरली!
  • मोठी बातमी! हिंदू मुलींची पहिली डिलिव्हरी असते त्यावेळी…, कालीचरण महाराजांच्या आरोपाने मोठी खळबळ, वातावरण तापणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in