• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नागपूरच्या आदित्य मंगल याने अपंगत्वावर मात करीत बारावीत मिळवले ८४ टक्के गुण

May 2, 2026 by admin Leave a Comment


नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आदित्य मंगल या दृष्टी अधू असलेल्या विद्यार्थ्याने अपंगात्वावर मात करीत बारावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

आदित्य याचे आई-वडील शेतकरी असून ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील रहिवासी आहेत. आदित्य याला पुढे  एमपीएससी परीक्षेची तयारी करायची असल्याचे त्याने भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

आदित्य याचे आई-वडील शेतकरी असून ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील रहिवासी आहेत. आदित्य याला पुढे एमपीएससी परीक्षेची तयारी करायची असल्याचे त्याने भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

नागपूर येथील समाजकल्याण वसतीगृहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयापर्यंत दररोज सिटी बसने प्रवास करीत आदित्य याने वर्षभर जिद्दीने अभ्यासाची तयारी केली.

नागपूर येथील समाजकल्याण वसतीगृहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयापर्यंत दररोज सिटी बसने प्रवास करीत आदित्य याने वर्षभर जिद्दीने अभ्यासाची तयारी केली.

प्रतिकूल परिस्थिती आर्थिक अडचणी आणि शारीरिक मर्यादा यांच्यावर मात करीत आदित्य याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शारीरिक मर्यादा यांच्यावर मात करीत आदित्य याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 बारावीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी करीत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे.जिल्ह्याचा एकूण निकाल 95.22 टक्के लागला आहे. यंदा 34 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी  32 हजार 575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचा निकाल 94.32 टक्के तर मुलींचा निकाल 96.29 टक्के लागला आहे.

बारावीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी करीत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे.जिल्ह्याचा एकूण निकाल 95.22 टक्के लागला आहे. यंदा 34 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 32 हजार 575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुलांचा निकाल 94.32 टक्के, तर मुलींचा निकाल 96.29 टक्के लागला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात हा पदार्थ ठेवतो तुम्हाला नैसर्गिकरित्या हायड्रेटेड ठेवतो
  • SRH vs KKR Live Streaming : केकेआरसमोर हैदराबादचं आव्हान, ऑरेंज आर्मीला रोखणार?
  • मंगळाच्या उदयामुळे ‘5’ राशींच्या लोकांचे उघडतील भाग्याचे दरवाजे
  • Photo : नसरापूर बालिका अत्याचाराने नागरिक संतप्त, मुंबई-सातारा हायवे रोखला, पोलिसांकडून धरपकड
  • CSK vs MI : ऋतुराज-कार्तिकचा धमाका, चेन्नईचा जबरदस्त विजय, मुंबईचा 8 विकेट्सने धुव्वा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in