
बीसीसीआयने आगामी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सांगलीकर स्मृती मंधाना हीच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कप्तान), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधति रेड्डी, रेणुका ठाकुर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव.
Leave a Reply