• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताचा वेगवान प्रवास, 7 नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी; असा होईल हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचा विस्तार

June 20, 2026 by admin Leave a Comment


एकीकडे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग वेगाने बांधला जात असताना आता केंद्र सरकारने देशभरात ७ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी दिली आहे. यामुळे प्रमुख शहरातील प्रवासाची वेळ कमी होणारा आहे आणि रेल्वे कनेक्टिव्हीटीला नवा वेग येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या नव्या हायस्पीड रेल्वे योजना पूर्ण झाल्यानंतर देशातील अनेक मोठ्या शहरातील प्रवासात अवघ्या काही तासांत पूर्ण होणार आहे.

बुलेट ट्रेनचे हायस्पीड मार्गाचे नेटवर्क

मुंबई-पुणे: 48 मिनिटे

बेंगलुरु-चेन्नई: 1 तास 13 मिनिटे

बेंगलुरु–हैदराबाद: 2 तास 10 मिनिटे

पुणे-हैदराबाद: 2 तास 8 मिनिटे

दिल्ली-लखनऊ: 2 मिनिटे

दिल्ली-वाराणसी: 3 तास 15 मिनिटे

दिल्ली-सिलीगुडी: 6 तास

दिल्ली-वाराणसी-पाटणा बुलेट ट्रेन कॉरिडोरला मंजूरी

अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की दिल्ली-वाराणसी-पाटणा बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी मिळालेली आहे. हा हायस्पीड रेल्वे मार्ग सुरु झाल्यानंतर पाटणा ते दिल्ली प्रवासाचा वेळ घटून केवळ 4 तास 41 मिनिटांचा होणार आहे. त्यांनी सांगितले की भविष्यात या कॉरिडॉरला सिलिगुडीपर्यंत विस्तार करण्याची योजना देखील आहे. त्यामुळे पूर्व भारताची कनेक्टिव्हीटी आणखी मजबूत होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट काम वेगाने

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन योजनेचे अधिकृत काम साल 2017 मध्ये झाला होता. 508 किलोमीटर लांबीच्या या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर जपानच्या तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्याने विकसित केला जात आहे. जपानची प्रसिद्ध शिंकानसेन बुलेट ट्रेन म्हटले जाते . यास भारताच्या हाय स्पीड रेल्वे नेटवर्कचा पाया मानला जातो. सरकारचे म्हणणे आहे की नवीन कॉरिडॉरच्या मंजूरी दिल्याने देशात वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक रेल्वे प्रवासाचे नवीन युगाची सुरुवात होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?
  • CJP आंदोलनात बेधडक पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रियाचं भवितव्य जनतेच्या हातात, सलमान खानने घेतला पुढाकार
  • मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
  • साखर कडू झाल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर दुप्पट, तर लसूण 200 रुपयांवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in