• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी…

August 11, 2026 by admin Leave a Comment


अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात धीरज परदेशी या तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 7 ऑगस्ट रोजी स्ट्रीट लाईटच्या कामासाठी गेलेल्या धीरजवर हल्ला झाल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.

धीरज हा अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील ठेकेदाराकडे हेल्पर म्हणून काम करत होता. कामासाठी दर्गादायरा कब्रस्तान परिसरात गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

धीरजला न्याय मिळावा, यासाठी अहिल्यानगर बंदची हाक देण्यात आली होती. नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत कारवाईची मागणी केली. आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे नेते गोपिचंद पडळकर यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rule Change : LPG ते विमानतळापर्यंत…! 1 सप्टेंबरपासून देशात होणार 5 मोठे बदल, काय काय महागणार?
  • सायबर अधिकाऱ्याने यावेळी घरातून उचललं पण.. समय रैनाच्या टोलेबाजीने मुख्यमंत्र्यांनाही हसू अनावर, Video नक्की पाहा
  • Ankit Baliyan: प्रसिद्ध गायकावर जिमबाहेर झाडल्या 20 गोळ्या; मृतदेह रस्त्यावर ठेवत कुटुंबीयांचा आक्रोश
  • Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्ग कोपला, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर, ही माहिती तयार ठेवा
  • Sushmita Sen : वयाच्या 50 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नाच्या योजनेबद्दल स्पष्ट बोललीच, का आहे अविवाहित?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in