• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ब्लाउज सोडून या अभिनेत्रीने विनोद खन्नासोबत केलेला रोमँटिक डान्स, गाणं ठरलं होतं वादग्रस्त, 55 वर्षीय ही अभिनेत्री कोण?

April 23, 2026 by admin Leave a Comment

भारतीय चित्रपटसृष्टीत काही मोजक्याच अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी तीन पिढ्यांतील सुपरस्टार्ससोबत काम करण्याचा अनोखा विक्रम केला आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे राम्या कृष्णन. वयाच्या 55 व्या वर्षीदेखील ती आजही इंडस्ट्रीत सक्रिय असून तिच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे.

राम्या कृष्णनने आपल्या करिअरची सुरुवात खूप लहान वयात केली. 1984 साली प्रदर्शित झालेल्या ‘कांचू कागड़ा’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात तिने स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष केला आणि जवळपास 15 वर्षांच्या मेहनतीनंतर ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.

राम्या कृष्णनची खास गोष्ट म्हणजे तिने तीन पिढ्यांतील अभिनेत्यांसोबत काम केले आहे. यात अक्किनेनी नागेश्वर राव यांच्यापासून ते अक्किनेनी अखिल पर्यंतचा समावेश होतो. बॉलिवूडमध्येही तिने आपली छाप सोडली आहे.

1993 साली आलेल्या परंपरा या चित्रपटात ती विनोद खन्नासोबत झळकली होती. या चित्रपटातील ‘तू सावन में प्यार पिया की’ हे गाणे त्या काळात प्रचंड चर्चेत आले होते. या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री खूपच बोल्ड आणि सिझलिंग असल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

विशेष म्हणजे या गाण्यात काही धाडसी सीन दाखवण्यात आले होते ज्यामुळे प्रेक्षक आणि माध्यमांमध्ये खळबळ उडाली होती. त्या वेळी राम्या कृष्णन या विनोद खन्ना यांच्यापेक्षा सुमारे 24 वर्षांनी लहान होत्या त्यामुळेही या गाण्याची अधिक चर्चा झाली. राम्या कृष्णनने अनेक मोठ्या स्टार्ससोबत रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत.

विशेष म्हणजे या गाण्यात काही धाडसी सीन दाखवण्यात आले होते, ज्यामुळे प्रेक्षक आणि माध्यमांमध्ये खळबळ उडाली होती. त्या वेळी राम्या कृष्णन या विनोद खन्ना यांच्यापेक्षा सुमारे 24 वर्षांनी लहान होत्या, त्यामुळेही या गाण्याची अधिक चर्चा झाली. राम्या कृष्णनने अनेक मोठ्या स्टार्ससोबत रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्षांआधी पैसे काढता येतात का? जाणून घ्या काय सांगतो नियम
  • IPL 2026 Purple Cap : ऑक्शनमध्ये फक्त 30 लाखात विकत घेतलं, आता पर्पल कॅपच्या शर्यतीत बनला नंबर 1, स्टार गोलंदाजांना टाकलं मागे
  • तुमची तुळस वारंवार सुकतेय? मग आजच कुंडीत एक चमचा…
  • ‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यात डान्स करून मिळवली ओळख, बनली नंबर-1 डान्सर, आता कुठे आहे ही अभिनेत्री?
  • मी संतापाने धुमसतोय.., सहअभिनेत्रीनेच पैसे देऊन चालवलं ‘हेट कँपेन’? सेटवर जोरदार भांडणानंतर अभिनेत्याची पोस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in