• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉक्स ऑफिसवर 275 कोटींची कमाई; ओटीटी येताच हॉरर कॉमेडीचा पुन्हा धुमाकूळ

June 21, 2026 by admin Leave a Comment

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र त्यापैकी काही मोजकेच चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. सध्या एक हॉरर आणि अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'स्त्री 2'नंतर या हॉरर कॉमेडी चित्रपटाला ओटीटी वर दमदार प्रतिसाद मिळतोय.

या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल 270 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने बजेटच्या तुलनेत 66 टक्के अधिक नफा कमवत 'सुपरहिट'चा टॅग आपल्या नावे केला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका आहेत. गेल्या आठवड्यात 12 जून रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला.

या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियदर्शन आणि अक्षय कुमार जवळपास 16 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. या जोडीने पुन्हा एकदा कमाल केली आहे. एक आठवडा उलटूनही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमाकांवर ट्रेंड होत आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात तब्बू वामिका गब्बी परेश रावल आणि राजपाल यादव यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियदर्शन आणि अक्षय कुमार जवळपास 16 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. या जोडीने पुन्हा एकदा कमाल केली आहे. एक आठवडा उलटूनही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमाकांवर ट्रेंड होत आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात तब्बू, वामिका गब्बी, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा अक्षयच्या वडिलोपार्जित 350 वर्षे जुन्या हवेलीभोवती फिरते. मंगलपूर गावात असलेल्या या हवेलीत वधसूर नावाच्या राक्षसाचा वावर आहे जो लग्नांमध्य अडथळे आणतो. लंडनमध्ये राहणारा आणि कर्जात बुडालेला अक्षय कुमार मंगलपूरमधील वडिलोपार्जित वाडा शोधून काढतो.

या चित्रपटाची कथा अक्षयच्या वडिलोपार्जित 350 वर्षे जुन्या हवेलीभोवती फिरते. मंगलपूर गावात असलेल्या या हवेलीत वधसूर नावाच्या राक्षसाचा वावर आहे, जो लग्नांमध्य अडथळे आणतो. लंडनमध्ये राहणारा आणि कर्जात बुडालेला अक्षय कुमार मंगलपूरमधील वडिलोपार्जित वाडा शोधून काढतो.

वाड्याचा ताबा घेतल्यानंतर तिथेच तो त्याच्या बहिणीच्या लग्नाचं आयोजन करतो. इथूनच या झपाटलेल्या वाड्याची कथा उलगडते. या चित्रपटाचं नाव 'भूत बंगला' असून बॉक्स ऑफिसवर याची दमदार कमाई झाली होती. त्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमाकांवर आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in