
बीड – किरकोळ कारणावरून वाल्मीक कराडचा समर्थक सफवान खानने गोळीबार केला, पैशाच्या जीवावर तो दहशत माजवतोय, आमच्या दिशेने चार राऊंड त्याने फायर केले- पीडित तरुण.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply