• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बाबो.., बिग बॉस 20 मधील या स्पर्धकाचे अल्लू अर्जुनपेक्षाही जास्त फॉलोअर्स, सौंदर्य पाहूनच…

September 7, 2026 by admin Leave a Comment


सलमान खानच्या सूत्रसंचालनाखाली ‘बिग बॉस 20 ’ला 6 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवसापासून या पर्वाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

यंदाच्या पर्वात मोठ्या बॉलिवूड स्टार्सची कमी असल्याची नाराजी काही प्रेक्षकांनी व्यक्त केली असली तरी घरातील एका स्पर्धकाची सोशल मीडिया लोकप्रियता मात्र अनेक दिग्गज कलाकारांनाही मागे टाकणारी आहे.

यंदाच्या पर्वात मोठ्या बॉलिवूड स्टार्सची कमी असल्याची नाराजी काही प्रेक्षकांनी व्यक्त केली असली तरी घरातील एका स्पर्धकाची सोशल मीडिया लोकप्रियता मात्र अनेक दिग्गज कलाकारांनाही मागे टाकणारी आहे.

ही स्पर्धक म्हणजे 23 वर्षीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार आरिशफा खान. आरिशफाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तब्बल 2.91 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ही स्पर्धक म्हणजे 23 वर्षीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार आरिशफा खान. आरिशफाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तब्बल 2.91 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

विशेष म्हणजे करिना कपूर जान्हवी कपूर अल्लू अर्जुन आणि प्रभास यांसारख्या लोकप्रिय कलाकारांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सपेक्षाही आरिशफाचा आकडा मोठा आहे.

विशेष म्हणजे करिना कपूर, जान्हवी कपूर, अल्लू अर्जुन आणि प्रभास यांसारख्या लोकप्रिय कलाकारांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सपेक्षाही आरिशफाचा आकडा मोठा आहे.

कोणत्याही मोठ्या चित्रपटाच्या पाठबळाशिवाय केवळ टीव्ही मालिका डिजिटल कंटेंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने एवढी मोठी फॅन फॉलोइंग निर्माण केली आहे. 2003 मध्ये जन्मलेल्या आरिशफाने वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी ‘छल-शह और मात’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले.

कोणत्याही मोठ्या चित्रपटाच्या पाठबळाशिवाय केवळ टीव्ही मालिका, डिजिटल कंटेंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने एवढी मोठी फॅन फॉलोइंग निर्माण केली आहे. 2003 मध्ये जन्मलेल्या आरिशफाने वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी ‘छल-शह और मात’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 40 चोरांमध्ये जीनत अमानचा डान्स, पाहून सर्वांनीच धरला होता ठेका, 46 वर्षांपासून गाणं सुपरहिट
  • Bigg Boss 20 : एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर, सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी; आज ‘या’ अभिनेत्याची सलमानच्या शोमध्ये एन्ट्री
  • Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट…
  • Feng Shui : या चार वस्तू घरात ठेवा; होईल धनाचा वर्षाव, नशीबच बदलून जाईल
  • Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in