• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बहुचर्चित मालिकेच्या टीमकडून नाशिकमधल्या रामकुंड इथं गोदा आरती

April 26, 2026 by admin Leave a Comment


भारतातील पवित्र नद्यांपैकी एक मानली जाणारी गोदावरी नदी ही श्रद्धा संस्कृती आणि अध्यात्म यांचं प्रतीक आहे. या नदी किनारी केली जाणारी गोदा आरती हा केवळ धार्मिक विधी नसून सकारात्मक ऊर्जा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा दिव्य अनुभव आहे.

भारतातील पवित्र नद्यांपैकी एक मानली जाणारी गोदावरी नदी ही श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्म यांचं प्रतीक आहे. या नदी किनारी केली जाणारी गोदा आरती हा केवळ धार्मिक विधी नसून सकारात्मक ऊर्जा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा दिव्य अनुभव आहे.

मंत्रोच्चार दीपमाळा आणि आरतीच्या सुरांनी सजलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनाला शांती आणि समाधान देणारा ठरतो. स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील कलाकारांनी नुकतीच याची प्रचिती घेतली.

मंत्रोच्चार, दीपमाळा आणि आरतीच्या सुरांनी सजलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनाला शांती आणि समाधान देणारा ठरतो. स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील कलाकारांनी नुकतीच याची प्रचिती घेतली.

नाशिकमधल्या रामकुंड इथं पवित्र गोदावरी नदीकिनारी गोदा आरती करून मालिकेच्या यशासाठी कलाकारांनी प्रार्थना केली. या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे अक्षता अनिता प्रमोद आणि अर्णव वॉरिअर उपस्थित होते.

नाशिकमधल्या रामकुंड इथं पवित्र गोदावरी नदीकिनारी गोदा आरती करून मालिकेच्या यशासाठी कलाकारांनी प्रार्थना केली. या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे, अक्षता अनिता प्रमोद आणि अर्णव वॉरिअर उपस्थित होते.

संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात मंत्रोच्चार आणि आरतीच्या सुरांनी परिसर भारावून गेला होता. या दिव्य सोहळ्यात सहभागी होताना कलाकारांनी एक वेगळीच ऊर्जा अनुभवली.

संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात, मंत्रोच्चार आणि आरतीच्या सुरांनी परिसर भारावून गेला होता. या दिव्य सोहळ्यात सहभागी होताना कलाकारांनी एक वेगळीच ऊर्जा अनुभवली.

या अनुभवविषयी सांगताना अभिनेते सुनील तावडे म्हणाले ‘गोदा आरतीचा हा अनुभव अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. मी पहिल्यांदा या पवित्र स्थळी आलो. सोबत एक नवी ऊर्जा घेऊन जाणार आहे. मालिकेला असेच आशीर्वाद लाभत राहावेत हीच प्रार्थना.

या अनुभवविषयी सांगताना अभिनेते सुनील तावडे म्हणाले, ‘गोदा आरतीचा हा अनुभव अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. मी पहिल्यांदा या पवित्र स्थळी आलो. सोबत एक नवी ऊर्जा घेऊन जाणार आहे. मालिकेला असेच आशीर्वाद लाभत राहावेत, हीच प्रार्थना.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, CSK vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, कर्णधार शुबमन गिल म्हणाला की…
  • आयपीएल स्पर्धेत एका दिवसात 16 झेल सुटले, 986 धावा! 14 खेळाडूंच्या चुकीमुळे पहिल्यांदाच असं घडलं
  • आपल्या आराध्य दैवताबद्दल विकृत बरळतो..; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना रितेशने सुनावलं
  • ‘या’ तारखेला जन्मलेले लोक जन्मतः असतात करोडपती, त्यांच्याकडे कधीच नसते पैशांची कमी
  • तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट, टर्न्स; प्रेक्षकांमध्ये कमालाची उत्सुकता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in