• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फ्रिजच्या कोणत्या कप्प्यात काय ठेवावे? जाणून घ्या योग्य नियम, घरात राहील सुख-समृद्धी

May 31, 2026 by admin Leave a Comment


Fridge Vastu tips

फ्रीजरखालील सर्वात वरच्या शेल्फवर दूध दही पनीर लोणी आणि तूप यांसारखे दुग्धजन्य पदार्थ ठेवावेत. वास्तूनुसार हा भाग पवित्रता आणि सन्मानाचे प्रतीक मानला जातो.

फ्रीजरखालील सर्वात वरच्या शेल्फवर दूध, दही, पनीर, लोणी आणि तूप यांसारखे दुग्धजन्य पदार्थ ठेवावेत. वास्तूनुसार हा भाग पवित्रता आणि सन्मानाचे प्रतीक मानला जातो.

मधला भाग हा भाग संतुलनाचे प्रतीक मानला जातो. येथे शिजवलेले अन्न मळलेले पीठ डाळी किंवा मिठाई ठेवू शकता. मात्र अन्न नेहमी झाकून ठेवावे. तसेच शिळे अन्न 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नये असे वास्तुशास्त्र सांगते.

मधला भाग हा भाग संतुलनाचे प्रतीक मानला जातो. येथे शिजवलेले अन्न, मळलेले पीठ, डाळी किंवा मिठाई ठेवू शकता. मात्र अन्न नेहमी झाकून ठेवावे. तसेच शिळे अन्न 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नये असे वास्तुशास्त्र सांगते.

खालचा भाग हा पृथ्वी तत्त्वाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे ताज्या भाज्या फळे आणि भाज्या येथे ठेवणे शुभ मानले जाते. सडलेली फळे किंवा खराब झालेल्या भाज्या त्वरित काढून टाकाव्यात.

खालचा भाग हा पृथ्वी तत्त्वाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे ताज्या भाज्या, फळे आणि भाज्या येथे ठेवणे शुभ मानले जाते. सडलेली फळे किंवा खराब झालेल्या भाज्या त्वरित काढून टाकाव्यात.

फ्रिजचा दरवाज्यामधील तापमानात वारंवार बदल होत असल्याने पाण्याच्या बाटल्या ज्यूस लिंबू आले सॉस आणि लोणचे ठेवणे योग्य मानले जाते. टीप: हे सर्व नियम वास्तुशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. यांना वैज्ञानिक आधार उपलब्ध आहेच असे नाही. त्यामुळे याकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वासाच्या दृष्टीने पाहावे.

फ्रिजचा दरवाज्यामधील तापमानात वारंवार बदल होत असल्याने पाण्याच्या बाटल्या, ज्यूस, लिंबू, आले, सॉस आणि लोणचे ठेवणे योग्य मानले जाते. टीप: हे सर्व नियम वास्तुशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. यांना वैज्ञानिक आधार उपलब्ध आहेच असे नाही. त्यामुळे याकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वासाच्या दृष्टीने पाहावे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nagpur Gas Leak : नागपूरमध्ये गॅस लीक दुर्घटना, 200 मीटरचा परिसर रिकामा, 40 जण हॉस्पिटलमध्ये दाखल
  • धक्कादायक, अमरावतीत हॉस्पिटलला आग, तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू
  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in