• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फॅशन आयकॉन…, सोनाक्षी सिन्हाच्या दिलखेचक अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल

August 2, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

खास पोज देत सोनाक्षी हिने फोटोशूट केलं आहे. सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्य देत असते.

सोनाक्षी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. सोनाक्षी पती झहीर इक्बाल याच्यासोबत कायम फोटो पोस्ट करत असते. सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी हिने झहीर याच्यासोबत लग्न केलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in