• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत झालेल्या दारूण पराभवानंतर जर्मन फुटबॉलमध्ये उलथापालथ, मॅनेजर जूलियन यांचा राजीनामा

July 4, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता करो या मरोच्या स्थितीत आहे. कारण प्रत्येक सामन्यात कोणत्या कोणत्या संघाचा स्वप्नभंग होणार हे निश्चित आहे. असाच स्वप्नभंग राउंड ऑफ 32 मध्ये जर्मनीचा झाला. त्यानंतर या संघात उलथापालथी होण्यास सुरूवात झाली आहे. चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या जर्मनी संघाचे मॅनेजर जुलियन नागेल्समॅन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

राउंड ऑफ 32 या बाद फेरीत जर्मनीचा सामना पॅराग्वेशी झाला होता. या सामन्यात पराग्वेने सामना बरोबरीत सोडवला. तसेच पेनल्टी शूटआऊट जर्मनीला पराभवाची धूळ चारली. या स्पर्धेतून बाद झाल्यानंतर नागेल्समॅन यांनी जर्मन फुटबॉल फेडरेशन सोबत झालेल्या बैठकीनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

38 वर्षीय नागेल्समॅन यांचा करार 2028 च्या युईएफए युरोपियन चॅम्पियनशिपपर्यंत होता. पण या मोठ्या पराभवानंतर तीन वर्षांचा करार आधीच संपुष्टात आला आहे. जर्मन फुटबॉल असोसिएशनसोबत साडे तीन बैठक पार पडली. या बैठकीत डीएफबीने नागेल्समॅन यांना पद सोडण्यास सांगितलं. त्यांनी त्याला होकार दिला. (PHOTO CREDIT- GETTY)

जर्मनीचा संघ पेनल्टी शूटआऊटमध्ये पॅराग्वेकडून पराभूत झाला होता. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीचा हा पहिला पराभव होता. हा पराभव या स्पर्धेतील मोठा उलटफेर मानला जात आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

जुलियन नागेल्समॅन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता जर्मन संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार? हा प्रश्न आहे. रिपोर्टनुसार लिवरपूलचे माजी दिग्गज मॅनेजर जुर्गेन क्लॉप या पदासाठी पहिली पसंती मानली जात आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

जुलियन नागेल्समॅन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता जर्मन संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार? हा प्रश्न आहे. रिपोर्टनुसार, लिवरपूलचे माजी दिग्गज मॅनेजर जुर्गेन क्लॉप या पदासाठी पहिली पसंती मानली जात आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in