• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त एका सीनमुळे अभिनेत्याने नाकारली आदित्य धरची ऑफर, लेकीच्या हट्टाने पालटलं नशीब

April 21, 2026 by admin Leave a Comment


आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांच्या जबरदस्त यशाने ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांच्या करिअरला नवीन वळण मिळालं आहे. यामध्ये जमील जमालीची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. परंतु फार कमी लोकांना माहीत असेल की राकेश बेदी यांनी आदित्यचा पहिला चित्रपट 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' जवळपास आधी नाकारला होता.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांच्या जबरदस्त यशाने ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांच्या करिअरला नवीन वळण मिळालं आहे. यामध्ये जमील जमालीची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. परंतु फार कमी लोकांना माहीत असेल की राकेश बेदी यांनी आदित्यचा पहिला चित्रपट 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' जवळपास आधी नाकारला होता.

ही गोष्ट 2019 मधली आहे जेव्हा आदित्य धर त्याच्या 'उरी' या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेसाठी राकेश बेदींकडे गेला होता. त्यावेळी राकेश बेदींचं चित्रपटात काम करण्याच मन नव्हतं. आता दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानच्या व्लॉगमध्ये गप्पा मारताना त्यांनी हा किस्सा सांगितला. मी त्याला उरीसाठी नकार दिला होता कारण त्यात सर्बियामधील फक्त एकच सीन होता असं ते म्हणाले.

ही गोष्ट 2019 मधली आहे, जेव्हा आदित्य धर त्याच्या 'उरी' या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेसाठी राकेश बेदींकडे गेला होता. त्यावेळी राकेश बेदींचं चित्रपटात काम करण्याच मन नव्हतं. आता दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानच्या व्लॉगमध्ये गप्पा मारताना त्यांनी हा किस्सा सांगितला. “मी त्याला उरीसाठी नकार दिला होता, कारण त्यात सर्बियामधील फक्त एकच सीन होता”, असं ते म्हणाले.

राकेश यांनी मुलगी रितिकाकडे इशारा करत पुढे म्हणाले लेकीने हट्ट केला की बाबा ते नवीन दिग्दर्शक आहेत आणि प्रतिभावान आहेत. कृपया हा चित्रपट स्वीकारा. मग माझ्या पत्नीनेही मला समजावलं की नवीन दिग्दर्शकांसोबत काम करण्यास नकार दिला तर त्यांच्यावर हा अन्याय असेल.

राकेश यांनी मुलगी रितिकाकडे इशारा करत पुढे म्हणाले, “लेकीने हट्ट केला की बाबा, ते नवीन दिग्दर्शक आहेत आणि प्रतिभावान आहेत. कृपया हा चित्रपट स्वीकारा. मग माझ्या पत्नीनेही मला समजावलं की नवीन दिग्दर्शकांसोबत काम करण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर हा अन्याय असेल.”

रितिकाच्या मते असं केल्यास नवीन लोकांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधीच मिळणार नाही. मुलीने समजावून सांगितल्यानंतर राकेश बेदी यांनी आदित्यला होकार दिला. हे ऐकून रितिका मस्करीत म्हणते म्हणून मी आईवडिलांना सांगते की आमच्यासारख्या तरुणांचं ऐका फायद्यात राहाल.

रितिकाच्या मते असं केल्यास नवीन लोकांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधीच मिळणार नाही. मुलीने समजावून सांगितल्यानंतर राकेश बेदी यांनी आदित्यला होकार दिला. हे ऐकून रितिका मस्करीत म्हणते, “म्हणून मी आईवडिलांना सांगते की आमच्यासारख्या तरुणांचं ऐका, फायद्यात राहाल.”

रितिकाला या गोष्टीसाठी बक्षीस मिळालं पाहिजे असं फराह खान म्हणाली. तेव्हा लगेच रितिका म्हणते बक्षीस तर पहिल्यापासून निश्चित आहे. मला लवकरच रेंज रोव्हर गाडी मिळणार आहे. हे ऐकून फराह खान चकीत होते. तेव्हा राकेश बेदी आणि त्यांची पत्नी हसून या गोष्टीला नकार देतात.

रितिकाला या गोष्टीसाठी बक्षीस मिळालं पाहिजे, असं फराह खान म्हणाली. तेव्हा लगेच रितिका म्हणते, “बक्षीस तर पहिल्यापासून निश्चित आहे. मला लवकरच रेंज रोव्हर गाडी मिळणार आहे.” हे ऐकून फराह खान चकीत होते. तेव्हा राकेश बेदी आणि त्यांची पत्नी हसून या गोष्टीला नकार देतात.

राकेश बेदी यांनी 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'मध्ये एका अशा आयएसआय एजंटची भूमिका साकारली होती जो खरंतर रॉ साठी काम करत असतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आता 'धुरंधर' आणि 'धुरंध 2' या दोन्ही चित्रपटांमधील राकेश बेदींच्या भूमिकेवर भरभरून कौतुकाचा वर्षाव झाला.

राकेश बेदी यांनी 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'मध्ये एका अशा आयएसआय एजंटची भूमिका साकारली होती, जो खरंतर रॉ साठी काम करत असतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आता 'धुरंधर' आणि 'धुरंध 2' या दोन्ही चित्रपटांमधील राकेश बेदींच्या भूमिकेवर भरभरून कौतुकाचा वर्षाव झाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monalisa Pregnancy : व्हायरल गर्लच्या केसमध्ये नवा ट्विस्ट, मोनालिसा होणार आई ? पती फरमानने..
  • Vaibhav Suryavanshi: ‘मी सामना हिसकावू शकतो’, वैभव सूर्यवंशीचे IPL 2026 मध्ये ओपन चॅलेंज, गोलंदाजांना थेट इशारा
  • Sushma Andhare : महिलांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता, तुमची तयारी आहे का राजीनामा द्यायची? सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
  • या अभिनेत्रीने केलं होतं टॉपलेस फोटोशूट, भरावा लागला होता दंड, अंडरवर्ल्ड डॉनसोबत संबंध, बर्बाद झालं करिअर
  • Sahar Shaikh : ‘कैसा हराया’ बोलून रातोरात प्रसिद्ध झालेली मुंब्र्याची नगरसेविका सहर शेखवर मोठा आरोप, तिने समोर येऊन दिलं स्पष्टीकरण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in