• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रेमाचं जाळं, लग्नाचा फास, बिग बॉस फेम हिरोईनचा हादरवणारा कांड; त्या तरण्या पोरासोबत घडलं असं की वाचून हादरवून जाल!

April 27, 2026 by admin Leave a Comment


सध्या सगळीकडे बिग बॉसमधील एका स्पर्धकाची चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचली होती. पण आता त्याची वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्रीने ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…

'बिग बॉस'मधून घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री आशू रेड्डी सध्या एका गंभीर आणि धक्कादायक कायदेशीर प्रकरणामुळे अडचणीत आली आहे. एका अनिवासी भारतीय (NRI) सॉफ्टवेअर इंजिनिअरला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 9.35 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी हैदराबादमधील सेंट्रल क्राईम स्टेशन (CCS) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'बिग बॉस'मधून घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री आशू रेड्डी सध्या एका गंभीर आणि धक्कादायक कायदेशीर प्रकरणामुळे अडचणीत आली आहे. एका अनिवासी भारतीय (NRI) सॉफ्टवेअर इंजिनिअरला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 9.35 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी हैदराबादमधील सेंट्रल क्राईम स्टेशन (CCS) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सत्यनारायण नावाच्या एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. त्यांचा मुलगा लंडनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असून 2018 मध्ये त्याची आणि आशू रेड्डीची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. अभिनेत्रीने संबंधित तरुणाला लग्नाचे वचन दिले होते असा दावा तक्रारदारांनी केला आहे. मात्र आता ती आपल्या शब्दावरून फिरली असून तिने तरुणाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यनारायण नावाच्या एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. त्यांचा मुलगा लंडनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असून 2018 मध्ये त्याची आणि आशू रेड्डीची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. अभिनेत्रीने संबंधित तरुणाला लग्नाचे वचन दिले होते, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. मात्र, आता ती आपल्या शब्दावरून फिरली असून तिने तरुणाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे.

तक्रारीमध्ये करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. या एनआरआय तरुणाने लग्नाच्या आमिषापोटी अभिनेत्रीला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचे म्हटले आहे. यामध्ये अभिनेत्रीसाठी खरेदी केलेल्या अनेक आलिशान गाड्या. तिच्या नावे घेतलेले अनेक अपार्टमेंट्स. तब्बल ५ किलो सोने आणि इतर मौल्यवान वस्तू. इतकेच नाही तर आशू रेड्डीच्या बहिणीनेही या तरुणाकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते जे अद्याप परत केलेले नाही असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीमध्ये करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. या एनआरआय तरुणाने लग्नाच्या आमिषापोटी अभिनेत्रीला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचे म्हटले आहे. यामध्ये अभिनेत्रीसाठी खरेदी केलेल्या अनेक आलिशान गाड्या. तिच्या नावे घेतलेले अनेक अपार्टमेंट्स. तब्बल ५ किलो सोने आणि इतर मौल्यवान वस्तू. इतकेच नाही, तर आशू रेड्डीच्या बहिणीनेही या तरुणाकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, जे अद्याप परत केलेले नाही, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हैदराबाद पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून सध्या तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार हे दोघे काही काळ 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते असे समजते मात्र आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. दुसरीकडे अभिनेत्री आशू रेड्डी हिने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. तिच्या मते हे सर्व दावे खोटे असून तिच्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. याप्रकरणी ती तक्रारदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.

हैदराबाद पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून सध्या तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे दोघे काही काळ 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते असे समजते, मात्र आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. दुसरीकडे, अभिनेत्री आशू रेड्डी हिने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. तिच्या मते, हे सर्व दावे खोटे असून तिच्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. याप्रकरणी ती तक्रारदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik | नाशिक आयटी कंपनीतील फरार निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; निकालाकडे सर्वांचे लक्ष!
  • उन्हाचा पारा वाढला, टू-व्हीलर चालवणाऱ्यांनो उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी काय कराल?
  • मोठी बातमी! नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल!
  • मालेगावातील शेतकऱ्याची कमाल, बांगलादेशी-जपानी आंब्यांची फुलवली बाग, वैशिष्ट्ये ऐकून चाट पडाल..
  • देशासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट; जाणून घ्या टॉप 10 शहरांचं तापमान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in