• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रधान यांचा राजीनामा, आता थेट गडकरींनाही…बड्या नेत्याच्या थेट विधानाने एकच खळबळ; मोठं काहीतरी घडणार?

July 26, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक रस्त्ये व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा हा कमावलेला आहे असा आरोप केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना, नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलपुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा हा कमावलेला आहे. एकीकडे हा भ्रष्टाचार आहे, तर दूसरीकडे नागरिकांना छळणं आहे. त्यामुळे या देशामध्ये एक मोठा स्कैंडल हे इथेनॉलच्या अनुषंगाने झालेल आहे आणि या इथेनॉलच काड करणारा दुसरा-तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मत्री आहे. त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना, ज्याची वाहने गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत. वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे. अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • आदित्य ठाकरेंचा सवाल: “पालकमंत्र्यांचे बॅनर ए-वन, पण रस्त्यांचं काय?”
  • कीबोर्डवर फक्त टायपिंग करता? ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे तुमचे काम होईल झटपट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in