• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रत्येक मुलींच्या प्लेलिस्टमध्ये असतं हे गाणं, 35 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट, तुम्ही ऐकलं तर…

June 15, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही गाणी अशी असतात की ती केवळ चित्रपटगीत म्हणून मर्यादित राहत नाहीत तर संस्कृती, परंपरा आणि भावनांचे प्रतीक बनतात. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लम्हे’ या चित्रपटातील ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे त्यापैकीच एक मानले जाते.

तब्बल 35 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून लग्नसमारंभ सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादरीकरणांमध्ये ते आजही आवर्जून ऐकायला मिळते. या गाण्यावर अभिनेत्री श्रीदेवी यांनी केलेला देखणा नृत्याविष्कार आणि त्यांची मोहक अदा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

तब्बल 35 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादरीकरणांमध्ये ते आजही आवर्जून ऐकायला मिळते. या गाण्यावर अभिनेत्री श्रीदेवी यांनी केलेला देखणा नृत्याविष्कार आणि त्यांची मोहक अदा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

विशेषतः तरुणींमध्ये हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. अनेकांना माहीत नसलेली बाब म्हणजे या गाण्याची मुळे राजस्थानच्या लोकसंस्कृतीत रुजलेली आहेत. राजस्थानातील बंजारा समाजाच्या लोकपरंपरा आणि लोकगीतांपासून प्रेरणा घेऊन या गाण्याची निर्मिती करण्यात आली होती.

विशेषतः तरुणींमध्ये हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. अनेकांना माहीत नसलेली बाब म्हणजे या गाण्याची मुळे राजस्थानच्या लोकसंस्कृतीत रुजलेली आहेत. राजस्थानातील बंजारा समाजाच्या लोकपरंपरा आणि लोकगीतांपासून प्रेरणा घेऊन या गाण्याची निर्मिती करण्यात आली होती.

पूर्वी रोजगारासाठी दूर गेलेल्या प्रियकरांच्या विरहात महिला आपल्या भावना लोकगीतांमधून व्यक्त करत असत. ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे त्याच विरह प्रतीक्षा आणि प्रेमाच्या भावनांचे प्रतीक मानले जाते.

पूर्वी रोजगारासाठी दूर गेलेल्या प्रियकरांच्या विरहात महिला आपल्या भावना लोकगीतांमधून व्यक्त करत असत. ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे त्याच विरह, प्रतीक्षा आणि प्रेमाच्या भावनांचे प्रतीक मानले जाते.

आजही ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे केवळ एक सुपरहिट चित्रपटगीत नसून राजस्थानी संस्कृतीचा अभिमान आणि भारतीय संगीत वारशाचा अमूल्य ठेवा म्हणून ओळखले जाते.

आजही ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे केवळ एक सुपरहिट चित्रपटगीत नसून राजस्थानी संस्कृतीचा अभिमान आणि भारतीय संगीत वारशाचा अमूल्य ठेवा म्हणून ओळखले जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in