• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? फडणवीस यांनी दिली खुशखबर; थेट म्हणाले…

May 30, 2026 by admin Leave a Comment


सध्या देशात पेट्रोल, डिझेल, सीएनजीचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या भाववाढीमुळे सामान्यांना मोठी झळ बसत आहे. मुंबईसारख्या शहरात आज पुन्हा एकदा सीएनचीच्या दरात वाढ झाली आहे.

दिवसेंदिवस ही वाढ होत असल्याने भविष्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत आणखी किती वाढणार असा उद्विग्न प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिवसेंदिवस ही वाढ होत असल्याने भविष्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत आणखी किती वाढणार, असा उद्विग्न प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी पेट्रोल डिझेल सीएनजी गॅस सिलिंडरचा भाव नेमका का वाढत आहे त्यामागचे कारण काय आहे? याची सविस्तर माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी पेट्रोल, डिझेल, सीएनजी, गॅस सिलिंडरचा भाव नेमका का वाढत आहे, त्यामागचे कारण काय आहे? याची सविस्तर माहिती दिली.

आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जगात सध्या इंधनाचं संकट आहे. जगातील सगळ्याच देशांत इंधनाचा भाव वाढलेला आहे. अमेरिका युरोपातही इंधनाचा भाव वाढला आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जगात सध्या इंधनाचं संकट आहे. जगातील सगळ्याच देशांत इंधनाचा भाव वाढलेला आहे. अमेरिका, युरोपातही इंधनाचा भाव वाढला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्याला वितरण पुरवठ्यात खंड पडू द्यायचा नसेल तर जास्त पैसे द्यावे लागतील. ही आणीबाणी जेव्हा संपेल तेव्हा इंधनाचे दर स्थिर होतील अशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली.

आपल्याला वितरण पुरवठ्यात खंड पडू द्यायचा नसेल तर जास्त पैसे द्यावे लागतील. ही आणीबाणी जेव्हा संपेल तेव्हा इंधनाचे दर स्थिर होतील, अशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in