• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पूजा सावंतच्या गाडीचा अपघात, 3 गाड्या एकमेकांना आदळल्या; नेमकं काय घडलं?

June 9, 2026 by admin Leave a Comment


आगामी 'कपबशी' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुणे इथून सांगलीला जात असताना तीन वाहनं एकमेकांवर आदळून कार अपघात झाला. सातारा जिल्ह्यातील काशीळ इथं तीन वाहनं एकमेकांवर आदळली. यातील एका गाडीमधून अभिनेत्री पूजा सावंत अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे प्रवास करत होते.

आगामी 'कपबशी' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुणे इथून सांगलीला जात असताना तीन वाहनं एकमेकांवर आदळून कार अपघात झाला. सातारा जिल्ह्यातील काशीळ इथं तीन वाहनं एकमेकांवर आदळली. यातील एका गाडीमधून अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे प्रवास करत होते.

सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नसून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर यांना मुक्कामार लागला आहे. यात गाडीचं नुकसान झालं असून गाडीतील सर्वजण सुखरुप असल्याची माहिती समोर येत आहे.

सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नसून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर यांना मुक्कामार लागला आहे. यात गाडीचं नुकसान झालं असून गाडीतील सर्वजण सुखरुप असल्याची माहिती समोर येत आहे.

हा अपघात नेमका कसा झाला याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र काशीळ इथं तीन वाहनं एकमेकांना आदळली आणि त्यातल्या एका गाडीतून पूजा सावंत ऋषी मनोहर प्रवास करत होते. त्यांच्या आगामी 'कप बशी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते एकत्र निघाले होते.

हा अपघात नेमका कसा झाला, याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र काशीळ इथं तीन वाहनं एकमेकांना आदळली आणि त्यातल्या एका गाडीतून पूजा सावंत, ऋषी मनोहर प्रवास करत होते. त्यांच्या आगामी 'कप बशी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते एकत्र निघाले होते.

या अपघाताचे काही फोटो समोर आले असून यामध्ये गाडीचं बरंच नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि ऋषी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यासाठी ते विविध ठिकाणी प्रवास करत होते.

या अपघाताचे काही फोटो समोर आले असून यामध्ये गाडीचं बरंच नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि ऋषी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यासाठी ते विविध ठिकाणी प्रवास करत होते.

पूजा सावंत आणि ऋषी मनोहर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कप बशी' हा चित्रपट येत्या 19 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत पूजा सावंत नवोदित चेहरा ऋषी मनोहर नयना आपटे अनंत जोग राहुल रानडे आनंद इंगळे आनंद काळे चिन्मय शिंत्रे उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत

पूजा सावंत आणि ऋषी मनोहर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कप बशी' हा चित्रपट येत्या 19 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित चेहरा ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे, उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in