• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली… भावानेच केला धक्कादायक खुलासा

June 15, 2026 by admin Leave a Comment


टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने अवघ्या 30 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलं. यामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या निधनाने कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात आता अभिनेत्रीच्या चुलत भावाने महत्त्वाची माहिती समोर आणली आहे.

संचिताचा चुलत भाऊ आकाश उगले याने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, तिच्यावर इंडस्ट्रीतील मोठ्या लोकांचा कोणताही दबाव नव्हता. मात्र, तिच्या दुसऱ्या Instagram अकाउंटवर अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे अनेक व्हिडिओ होते. त्यातील एका व्हिडिओमध्ये “पुन्हा 14 जून आला आहे” असे लिहिले होते.

विशेष म्हणजे, सुशांत सिंग राजपूत याने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती, तर संचितानेही 14 जून 2026 रोजी टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये साम्य असल्याचे बोलले जात आहे.

आकाश उगले याने सांगितले की, सामान्य कुटुंबातील कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे सांगताना तो भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • NCERT च्या पुस्तकावरून ‘आणीबाणी’; इयत्ता 9 वीच्या पुस्तकात Emergency वर धडा, देशभरात वादाची शाळा
  • Mumbai Local shocker : लोकलमध्ये मयंकवर का केले वार ? पोलिसांनी दट्ट्या दाखवताच आरोपी रोशनचा थरकाप उडवणारा खुलासा
  • Ghabadkund : ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर मराठी सिनेविश्वात ‘अच्छे दिन’, ‘घबाडकुंड’ची 5 दिवसांत बक्कळ कमाई
  • MNS On Rahul narvekar : ‘जर फॉन्ट छोटा होता तर,मग..’ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या स्पष्टीकरणावर मनसेचा थेट सवाल
  • ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या या खासदारावर एकनाथ शिंदे नाराज, थेट सर्व खासदार आणि आमदारांना..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in