• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नेमका कोणाला मारला टोमणा? शुबमन गिलने फिटनेसवर केलं भाष्य, पण…

July 20, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली. खरं तर वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सलग दोन पराभव झाले आणि मालिका हातून गेली. असं असताना कर्णधार शुबमन गिलने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला. गिलच्या मते, टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस योग्य नाही, त्यामुळे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी घातक ठरू शकते. (Photo: PTI)

शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर सांगितलं की  वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला सलग 11 सामने खेळायचे आहेत. पण टीम इंडियातील काही खेळाडू 2-3 सामन्यांची मालिकाही पूर्ण खेळत नाहीत. गिलने सांगितलं की खेळाडूंना फिटनेसवर काम करावं लागेल.  (Photo: PTI)

शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर सांगितलं की , वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला सलग 11 सामने खेळायचे आहेत. पण टीम इंडियातील काही खेळाडू 2-3 सामन्यांची मालिकाही पूर्ण खेळत नाहीत. गिलने सांगितलं की, खेळाडूंना फिटनेसवर काम करावं लागेल. (Photo: PTI)

इंग्लंड दौऱ्यात हार्षित राणा वरूण चक्रवर्ती दुखापतग्रस्त आहे. त्यानंतर केएल राहुल जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदरही जखमी झाले. तर नितीश कुमार रेड्डी मालिकेपूर्वीच दुखापतीने त्रस्त असल्याने दौऱ्यातून बाहेर पडला.  (Photo: PTI)

इंग्लंड दौऱ्यात हार्षित राणा, वरूण चक्रवर्ती दुखापतग्रस्त आहे. त्यानंतर केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदरही जखमी झाले. तर नितीश कुमार रेड्डी मालिकेपूर्वीच दुखापतीने त्रस्त असल्याने दौऱ्यातून बाहेर पडला. (Photo: PTI)

कर्णधार शुबमन गिलच्या फिटनेसचा देखील प्रश्न आहे. वनडे मालिकेतील तीन पैकी दोन सामन्यात त्याला त्रास झाला. दोन सामन्यात गिलने अर्धशतक ठोकलं पण हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत होता. त्यात पहिल्या सामन्यात रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे कर्णधारही फिट नाही. (Photo: PTI)

कर्णधार शुबमन गिलच्या फिटनेसचा देखील प्रश्न आहे. वनडे मालिकेतील तीन पैकी दोन सामन्यात त्याला त्रास झाला. दोन सामन्यात गिलने अर्धशतक ठोकलं, पण हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत होता. त्यात पहिल्या सामन्यात रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे कर्णधारही फिट नाही. (Photo: PTI)

लॉर्ड्स वनडे सामन्यात रोहित शर्माही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसला. पण श्रेयस अय्यर आणि विराट कोहली मात्र फिट दिसले. अक्षर पटेलचं फिटनेसही चांगलं होतं. (Photo: PTI)

लॉर्ड्स वनडे सामन्यात रोहित शर्माही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसला. पण श्रेयस अय्यर आणि विराट कोहली मात्र फिट दिसले. अक्षर पटेलचं फिटनेसही चांगलं होतं. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in