• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना प्रमोशन, ना मोठे स्टार, ना चांगले रिव्ह्यू.. तरी या हॉरर चित्रपटाची सुसाट कमाई

June 18, 2026 by admin Leave a Comment

12 जून 2026 रोजी थिएटरमध्ये कंगना राणौत यांच्या 'भारत भाग्य विधाता' आणि मनोज वाजपेयी यांच्या 'गव्हर्नर' या दोन चित्रपटांसोबत विक्रम भट्टचा 'हाँटेड 3D: इकोज ऑफ द पास्ट' हा हॉरर चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे हा हॉरर चित्रपट या दोन्ही सुपरस्टार्सच्या चित्रपटांवर भारी पडतोय.

चांगली सुरुवात आणि जबरदस्त ओपनिंग वीकेंडनंतर आता वीकडेजमध्येही हा चित्रपट कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत बजेटच्या 98 टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल केली आहे. 'हाँटेड 3D: इकोज ऑफ द पास्ट' हा चित्रपट आता भारतीय बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरण्याच्या मार्गावर आहे.

विक्रम भट्टच्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळूनही कंगना राणौत यांच्या 'भारत भाग्य विधाता' आणि इम्तियाज अली दिग्दर्शित 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटांपेक्षाही तो जास्त कमाई करण्यात यशस्वी ठरत आहे.

'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार या हॉरर ड्रामाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी 4180 शोजमध्ये 1.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. गेल्या सहा दिवसांतील कमाईचा आकडा 14.75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर या चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन 17.31 कोटी रुपये इतकं झालं आहे.

'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, या हॉरर ड्रामाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी 4180 शोजमध्ये 1.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. गेल्या सहा दिवसांतील कमाईचा आकडा 14.75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर या चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन 17.31 कोटी रुपये इतकं झालं आहे.

'हाँटेड 3D: इकोज ऑफ द पास्ट' या चित्रपटाचा बजेट फक्त 15 कोटी रुपये असल्याचं समजतंय. प्रदर्शनाच्या सहा दिवसांतच या चित्रपटाने 14.75 कोटी रुपये कमावल्याने अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने बजेटच्या 98.33% भाग वसूल केला आहे. लवकरच बजेटचा आकडा पूर्ण वसूल होणार असून हा चित्रपट सेफ झोनमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर नफा कमावण्यास सुरुवात होईल.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर
  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in