• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना अफेअर, ना फसवणूक.. ‘या’ कारणामुळे ‘बिग बॉस’ विजेता घेतोय घटस्फोट? कारण वाचूल व्हाल थक्क!

June 28, 2026 by admin Leave a Comment


टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपं गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'बिग बॉस 19' आणि 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया 1'चा विजेता गौरव खन्नाच्या पत्नीने 'लॉक अप 2'मध्ये त्यांच्या घटस्फोटाचा मोठा खुलासा केला. गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहोत असं आकांक्षाने सांगितलं.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपं गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'बिग बॉस 19' आणि 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया 1'चा विजेता गौरव खन्नाच्या पत्नीने 'लॉक अप 2'मध्ये त्यांच्या घटस्फोटाचा मोठा खुलासा केला. गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहोत, असं आकांक्षाने सांगितलं.

सर्वकाही ठीक असताना लग्नाच्या दहा वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोटाचा विचार का केला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या खुलाशानंतर सोशल मीडियावर गौरवचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'बिग बॉस 19'च्या घरात असताना गौरव सहस्पर्धक मृदुल तिवारीसोबत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळपणे व्यक्त झाला होता. हाच व्हिडीओ आता चर्चेत आला आहे.

सर्वकाही ठीक असताना लग्नाच्या दहा वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोटाचा विचार का केला, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या खुलाशानंतर सोशल मीडियावर गौरवचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'बिग बॉस 19'च्या घरात असताना गौरव सहस्पर्धक मृदुल तिवारीसोबत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळपणे व्यक्त झाला होता. हाच व्हिडीओ आता चर्चेत आला आहे.

या व्हिडीओमध्ये गौरव म्हणतो माझ्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत पण आमचं बाळ नाहीये. कारण मी माझ्या पत्नीच्या इच्छेचा आदर करतो. एकेकाळी मला मुलं हवी होती पण आकांक्षा त्यासाठी तयार नव्हती. नंतर मी तिचा निर्णय समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता प्रेम केलंय तर निभवावं लागेलच. बाळ ही एक खूप मोठी जबाबदारी असते. मी स्वत: दिवसभर शूटिंगमध्ये व्यस्त असतो अशातच जर आकांक्षानेही काम सुरू केलं तर मुलाची देखभाल संगोपन कोण करणार? बाहेरच्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवणं मला योग्य वाटत नाही.

या व्हिडीओमध्ये गौरव म्हणतो, “माझ्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत, पण आमचं बाळ नाहीये. कारण मी माझ्या पत्नीच्या इच्छेचा आदर करतो. एकेकाळी मला मुलं हवी होती, पण आकांक्षा त्यासाठी तयार नव्हती. नंतर मी तिचा निर्णय समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता प्रेम केलंय तर निभवावं लागेलच. बाळ ही एक खूप मोठी जबाबदारी असते. मी स्वत: दिवसभर शूटिंगमध्ये व्यस्त असतो, अशातच जर आकांक्षानेही काम सुरू केलं तर मुलाची देखभाल, संगोपन कोण करणार? बाहेरच्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवणं मला योग्य वाटत नाही.”

नंतर जेव्हा आकांक्षा बिग बॉसच्या फॅमिली वीकदरम्यान घरात गेली तेव्हा तिने मालती चाहर आणि प्रणीत मोरेसमोर फॅमिली प्लॅनिंगबद्दल तिचा दृष्टीकोन सांगितला. मी कोणतीच प्लॅनिंग करत नाहीये असं नाही. पण आतापर्यंत मला तशी इच्छा झाली नाही. भविष्यातही मला ही गोष्ट खूप कठीण वाटते. माहीत नाही का पण माझ्यात ती भावनाच नाही. मला बाळ जन्माला घालण्याची गरजच भासत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप बहाणे कारणं शोधता तेव्हा त्याचा थेट अर्थ असाच होतो की तुम्ही त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही असं आकांक्षा म्हणाली होती.

नंतर जेव्हा आकांक्षा बिग बॉसच्या फॅमिली वीकदरम्यान घरात गेली, तेव्हा तिने मालती चाहर आणि प्रणीत मोरेसमोर फॅमिली प्लॅनिंगबद्दल तिचा दृष्टीकोन सांगितला. “मी कोणतीच प्लॅनिंग करत नाहीये, असं नाही. पण आतापर्यंत मला तशी इच्छा झाली नाही. भविष्यातही मला ही गोष्ट खूप कठीण वाटते. माहीत नाही का, पण माझ्यात ती भावनाच नाही. मला बाळ जन्माला घालण्याची गरजच भासत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप बहाणे, कारणं शोधता, तेव्हा त्याचा थेट अर्थ असाच होतो की तुम्ही त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही”, असं आकांक्षा म्हणाली होती.

याच चर्चेदरम्यान जेव्हा मालतीने आकांक्षाला विचारलं की तिला आई होण्याच्या जबाबदारीची भीती वाटते का? त्यावर तिने म्हटलं होतं मला भीती वाटत नाही पण इतकी मोठी जबाबदारी मी पूर्ण करू शकेन असं मला वाटत नाही. बाळ जन्माला घालणं म्हणजे मिठाई बनवण्याइतकं सोपं काम नसतं. तुम्हाला कोणत्याही वयात 100 टक्के द्यावे लागतात. जर मला लोक स्वार्थी म्हणत असतील तर तो त्यांचा विचार आहे.

याच चर्चेदरम्यान जेव्हा मालतीने आकांक्षाला विचारलं की, तिला आई होण्याच्या जबाबदारीची भीती वाटते का? त्यावर तिने म्हटलं होतं, “मला भीती वाटत नाही, पण इतकी मोठी जबाबदारी मी पूर्ण करू शकेन, असं मला वाटत नाही. बाळ जन्माला घालणं म्हणजे मिठाई बनवण्याइतकं सोपं काम नसतं. तुम्हाला कोणत्याही वयात 100 टक्के द्यावे लागतात. जर मला लोक स्वार्थी म्हणत असतील, तर तो त्यांचा विचार आहे.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?
  • Lucky Zodiac Signs 2026: रक्षाबंधनपर्यंत या ३ राशींना मिळू शकतो जबरदस्त धनलाभ, बुध ग्रहाकडून मिळेल शुभ परिणाम
  • हा अभिनेता स्वत:च्या लग्नात मेकअप आर्टिस्टची बाईक घेऊन पोहोचलेला, पत्नीने ठेवलेली खास अट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in