• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नाद खुळा गाणं, जे 29 वर्षांपासून तरुणांचं प्रत्येकाचं आवडतं, ऐकताच मनाला मिळतो सुकून

August 6, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघातही आजही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून आहेत. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल तो पागल है' या चित्रपटातील 'अरे रे अरे' हे गाणे त्यापैकीच एक आहे.

जवळपास 29 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून त्याची मधुर चाल शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांची अप्रतिम केमिस्ट्री तसेच लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे हे गाणं आजही तितकेच ताजेतवाने वाटते.

जवळपास 29 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, त्याची मधुर चाल, शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांची अप्रतिम केमिस्ट्री तसेच लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे हे गाणं आजही तितकेच ताजेतवाने वाटते.

'अरे रे अरे' हे 'दिल तो पागल है'मधील सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यात उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाज दिला आहे.

'अरे रे अरे' हे 'दिल तो पागल है'मधील सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यात उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाज दिला आहे.

या गाण्याच्या यशात माधुरी दीक्षितचा मोठा वाटा आहे. तिचे मनमोहक हास्य प्रभावी हावभाव आणि उत्कृष्ट नृत्य यामुळे गाण्याला वेगळी ओळख मिळाली. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली.

या गाण्याच्या यशात माधुरी दीक्षितचा मोठा वाटा आहे. तिचे मनमोहक हास्य, प्रभावी हावभाव आणि उत्कृष्ट नृत्य यामुळे गाण्याला वेगळी ओळख मिळाली. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणं रेडिओ कॅसेट आणि संगीत वाहिन्यांवर दीर्घकाळ गाजले. आजही लग्नसमारंभ संगीत कार्यक्रम आणि स्टेज शोमध्ये हे गाणं आवर्जून वाजवले जाते.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणं रेडिओ, कॅसेट आणि संगीत वाहिन्यांवर दीर्घकाळ गाजले. आजही लग्नसमारंभ, संगीत कार्यक्रम आणि स्टेज शोमध्ये हे गाणं आवर्जून वाजवले जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in