नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलला मोठा झटका May 25, 2026 by admin Leave a Comment बीजू जनता दलला मोठा झटका बसला आहे. राज्यसभा खासदार देबाशीष सामंत्रय यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते ओडिसाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यांनी पार्टीच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला आहे. (बातमी अपडेट होत आहे) Source link
Leave a Reply