• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवीन घराच्या बाल्कनीत दिसले रणवीर-दीपिका; बेबी बंपने वेधलं सर्वांचं लक्ष

June 9, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातही आनंदाच्या शिखरावर आहे. एकीकडे त्याचे 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. तर दुसरीकडे त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार आहे.

दीपिकाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रेग्नंसी टेस्टचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी दीपिका आणि रणवीर यांच्या नवीन आलिशान घराचं बांधकाम जवळपास पूर्ण झालं आहे. बाळाच्या जन्मानंतर हे दोघं या नवीन घरात राहायला जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी घराची पाहणी केली.

या पाहणीदरम्यानचे दीपिका आणि रणवीरचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये घराच्या बाल्कनीत उभे राहून दीपिका आणि रणवीर निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी दीपिकाने पांढऱ्या रंगाचा सैल को-ऑर्ड सेट परिधान केला असून तिच्या बेबी बंपने विशेष लक्ष वेधलं आहे. तर रणवीर लाल रंगाचा टी-शर्ट ब्लॅक ट्राऊजर आणि ब्लॅक कॅप अशा लूकमध्ये दिसला होता.

या पाहणीदरम्यानचे दीपिका आणि रणवीरचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये घराच्या बाल्कनीत उभे राहून दीपिका आणि रणवीर निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी दीपिकाने पांढऱ्या रंगाचा सैल को-ऑर्ड सेट परिधान केला असून तिच्या बेबी बंपने विशेष लक्ष वेधलं आहे. तर रणवीर लाल रंगाचा टी-शर्ट, ब्लॅक ट्राऊजर आणि ब्लॅक कॅप अशा लूकमध्ये दिसला होता.

नवीन घराच्या बाल्कनीत उभं राहून रणवीर आणि दीपिका जागेची पाहणी करताना दिसले. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. दीपिका आणि रणवीर एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यस्त असताना सर्वांचं लक्ष तिच्या बेबी बंपवर गेलं. मुंबईतील वांद्रे परिसरात दीपिका-रणवीरचं हे नवीन घर असून त्याची किंमत जवळपास 119 कोटी रुपये असल्याचं समजतंय.

दीपिका आणि रणवीरचं घर हे भारतातील सर्वांत महागड्या सेलिब्रिटी घरांपैकी एक असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनंतर 2024 मध्ये दीपिकाने मुलीला जन्म दिला. दुआ असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. आता दीपिका तिच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in