• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नवरा-बाळाच्या सुखासाठी तडफडली अभिनेत्री, अजूनही मिळालं नाही खरं प्रेम, अभिनेत्री झाली भावुक

May 23, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील वादग्रस्त आणि बेधडक अभिनेत्री राखी सावंत हिने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत भावनिक खुलासे केले. ती म्हणाली की, लोक तिला वाइफ मटेरियल मानत नाहीत आणि त्यामुळेच तिचे वैवाहिक आयुष्य टिकू शकले नाही.

एका मुलाखतीदरम्यान राखीने सांगितले की समाजात अजूनही पत्नी म्हणजे शांत राहणारी नवऱ्याचे सर्व ऐकणारी आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवणारी स्त्री अशी मानसिकता आहे. मी स्वतःच्या पायावर उभी आहे स्वतः कमावते त्यामुळे लोक मला पत्नी म्हणून स्वीकारत नाहीत असे ती म्हणाली.

एका मुलाखतीदरम्यान राखीने सांगितले की, समाजात अजूनही पत्नी म्हणजे शांत राहणारी, नवऱ्याचे सर्व ऐकणारी आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवणारी स्त्री अशी मानसिकता आहे. मी स्वतःच्या पायावर उभी आहे, स्वतः कमावते, त्यामुळे लोक मला पत्नी म्हणून स्वीकारत नाहीत असे ती म्हणाली.

राखीने तिच्या अपयशी नातेसंबंधांबद्दलही दुःख व्यक्त केले. तिला कधीच गंभीर आणि प्रामाणिक नातं मिळालं नाही असे सांगताना ती भावुक झाली. मी लोकांना हसवू शकते रडवू शकते पण चांगला माणूस ओळखू शकले नाही असेही तिने नमूद केले.

राखीने तिच्या अपयशी नातेसंबंधांबद्दलही दुःख व्यक्त केले. तिला कधीच गंभीर आणि प्रामाणिक नातं मिळालं नाही असे सांगताना ती भावुक झाली. मी लोकांना हसवू शकते, रडवू शकते, पण चांगला माणूस ओळखू शकले नाही असेही तिने नमूद केले.

तिने तिच्या माजी पती आदिल खान दुर्रानी याच्याबाबतही गंभीर आरोप केले. आदिल तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता असा दावा करत राखी म्हणाली की ती जीव वाचवून तिथून निघून गेली. विभक्त होण्यासाठी आदिलने तिच्याकडून 3 कोटी रुपये घेतल्याचाही आरोप तिने केला.

तिने तिच्या माजी पती आदिल खान दुर्रानी याच्याबाबतही गंभीर आरोप केले. आदिल तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता असा दावा करत राखी म्हणाली की ती जीव वाचवून तिथून निघून गेली. विभक्त होण्यासाठी आदिलने तिच्याकडून 3 कोटी रुपये घेतल्याचाही आरोप तिने केला.

विशेष म्हणजे 2022 मध्ये राखीने आदिल खान दुर्रानीसोबत निकाह केला होता. लग्नासाठी तिने धर्मांतर करून ‘फातिमा’ हे नावही स्वीकारले होते. मात्र काही महिन्यांतच त्यांचे नाते तुटले आणि दोघांचा घटस्फोट झाला.

विशेष म्हणजे, 2022 मध्ये राखीने आदिल खान दुर्रानीसोबत निकाह केला होता. लग्नासाठी तिने धर्मांतर करून ‘फातिमा’ हे नावही स्वीकारले होते. मात्र काही महिन्यांतच त्यांचे नाते तुटले आणि दोघांचा घटस्फोट झाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in