• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘धुरंधर 2’ला विसरा, हा जबरदस्त चित्रपट 1 नंबरवर होतोय ट्रेंड; माधुरीच्या ‘मां बहन’लाही टक्कर

June 12, 2026 by admin Leave a Comment

एखादा चित्रपट हिट होण्यासाठी मोठी स्टारकास्ट किंवा तगड्या बजेटची गरज नसते. काही चित्रपट फक्त त्यांच्या दमदार कथानकाच्या जोरावर हिट ठरतात. असाच एक चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालतोय. हा चित्रपट 8 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र एक महिना पूर्ण होण्याआधीच तो आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे.

या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचं नाव '29' असं आहे. या चित्रपटात सत्या नावाच्या तरुणाची कथा दाखवण्यात आली आहे. सत्याचं लग्न झालेलं नसतं आणि त्यावरून सर्वजण त्याला टोमणे मारत असतात. सत्याचंही हेच दु:ख आहे की त्याच्याशी कोणतीच मुलगी बोलत नाही. मग अचानक एकेदिवशी त्याच्या आयुष्यात विजी येते.

विजीमुळे सत्याचं संपूर्ण आयुष्यच पलटतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन रत्ना कुमारने केलं असून हा मूळ तमिळ भाषेतील चित्रपट आहे. मात्र नेटफ्लिक्सवर तुम्ही हिंदी कन्नड मल्याळम तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही बघू शकता. या चित्रपटात विधूने सत्याची प्रिती असरानीने विजयलक्ष्मीची महेंद्रने संतोषची आणि अविनाशने मणिची भूमिका साकारली आहे.

विजीमुळे सत्याचं संपूर्ण आयुष्यच पलटतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन रत्ना कुमारने केलं असून हा मूळ तमिळ भाषेतील चित्रपट आहे. मात्र नेटफ्लिक्सवर तुम्ही हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही बघू शकता. या चित्रपटात विधूने सत्याची, प्रिती असरानीने विजयलक्ष्मीची, महेंद्रने संतोषची आणि अविनाशने मणिची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात शहनाज फातिमा आणि प्रेम कुमार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 29 या चित्रपटातील बरेच सीन्स अत्यंत भावनिक आहेत. हे सीन्स पाहून तुमचेही डोळे पाणावतील. या चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 7.4 रेटिंग मिळाली आहे. नेटफ्लिक्सवर सध्या हा चित्रपट पहिल्या क्रमाकांवर ट्रेंड होतोय.

नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वीच माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांचा 'मां बहन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. मात्र आता '29' आल्यानंतर माधुरीचा चित्रपटही ट्रेंडिंग यादीत खाली गेला आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in