• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धाड धाड कोसळणार सोन्याचे भाव, तज्ज्ञांचा इशारा,सोन्यात गुंतवणूक कराच, थेट 2008 नंतर..

July 1, 2026 by admin Leave a Comment


जागतिक बाजाराज सतत सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत. त्यामध्येच आजही सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धापासून सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर सोन्याचे भाव वाढतील, असा अंदाज होता.

मात्र तो अंदाज उलटा ठरला. थेट सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत. सोने आज त्याच्या उच्चांकापेक्षा 60 हजारांनी स्वस्त झाले. पुढील काळात सोन्याचे भाव अधिक कमी होण्याचा अंदाज तज्ज्ञांचा आहे. सोन्याची जागतिक बाजारात सतत घसरण सुरू आहे. यादरम्यानच तज्त्रांनी मोठा इशारा दिला.

मात्र, तो अंदाज उलटा ठरला. थेट सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत. सोने आज त्याच्या उच्चांकापेक्षा 60 हजारांनी स्वस्त झाले. पुढील काळात सोन्याचे भाव अधिक कमी होण्याचा अंदाज तज्ज्ञांचा आहे. सोन्याची जागतिक बाजारात सतत घसरण सुरू आहे. यादरम्यानच तज्त्रांनी मोठा इशारा दिला.

सोन्याच्या भावात गुंतवणूक करण्याची हीच मोठी संधी आहे. मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे चीफ रिसर्च ऑफिसर यांच्या मते सोन्याचा वायदा भाव मोठ्या प्रमाणावर विक्रीच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे मोठी मंदी भविष्यात येऊ शकते. सततच्या जागतिक घडामोडींमुळे सोन्याचे भाव घसरत असल्याचे सांगितले जाते.

सोन्याच्या भावात गुंतवणूक करण्याची हीच मोठी संधी आहे. मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे चीफ रिसर्च ऑफिसर यांच्या मते, सोन्याचा वायदा भाव मोठ्या प्रमाणावर विक्रीच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे मोठी मंदी भविष्यात येऊ शकते. सततच्या जागतिक घडामोडींमुळे सोन्याचे भाव घसरत असल्याचे सांगितले जाते.

डॉलर सतत वाढत असल्याने अनेक देशांना महाग सोने खरेदी करावे लागत आहे हे त्यापैकी एक महत्वाचे कारण आहे. गुंतवणूकदार सोन्यासारख्या गुंतवणूकीतून आपले पैसे काढून घेत आहेत. अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरात वाढ होऊ शकते. जागतिक बाजारात सतत महागाई वाढत आहे.

डॉलर सतत वाढत असल्याने अनेक देशांना महाग सोने खरेदी करावे लागत आहे, हे त्यापैकी एक महत्वाचे कारण आहे. गुंतवणूकदार सोन्यासारख्या गुंतवणूकीतून आपले पैसे काढून घेत आहेत. अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरात वाढ होऊ शकते. जागतिक बाजारात सतत महागाई वाढत आहे.

याच महागाईचा मोठा फटका सोन्याच्या भावाला बसत आहे. कच्चे तेलाच्याही भावात बदल होत आहेत. सोन्याच्या भावात अजून मोठी घसरण होऊ शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 2008 नंतर पहिल्यांदाच इतकी मोठी घसरण होत आहे.

याच महागाईचा मोठा फटका सोन्याच्या भावाला बसत आहे. कच्चे तेलाच्याही भावात बदल होत आहेत. सोन्याच्या भावात अजून मोठी घसरण होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 2008 नंतर पहिल्यांदाच इतकी मोठी घसरण होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in