• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धनुषच्या या गाण्याची देशभरात रंगलेली चर्चा, फक्त 6 मिनिटांत लिहिलं हे गाणं, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ

June 21, 2026 by admin Leave a Comment

2011 साली प्रदर्शित झालेले ‘व्हाई दिस कोलावेरी डी’ हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक गाणे ठरले. 2012 मधील 3 या चित्रपटासाठी तयार करण्यात आलेल्या या गाण्याने रिलीज होताच भारतासह जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली.

चित्रपटात अभिनेता धनुष आणि श्रुती हासन मुख्य भूमिकेत होते तर दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांत यांनी केले होते. या गाण्याचे बोल धनुषने लिहिले असून ते त्याने स्वतः गायले देखील आहे. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी हे गाणे अवघ्या 20 मिनिटांत संगीतबद्ध केले तर धनुष यांनी केवळ 6 मिनिटांत त्याचे बोल लिहिले.

‘कोलावेरी डी’ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची टँग्लिश शैली—तमिळ आणि इंग्रजी शब्दांचे अनोखे मिश्रण. हे गाणे एका ब्रेकअप झालेल्या तरुणाच्या भावनांवर आधारित असल्याने त्याला सूप सॉन्ग असेही संबोधले जाते.

नोव्हेंबर 2011 मध्ये हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. ट्विटरवरील #Kolaveri हा हॅशटॅग त्या काळात भारतात अव्वल ट्रेंड ठरला. यूट्यूबवर या गाण्याच्या अधिकृत व्हिडिओला पहिल्याच आठवड्यात 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आणि नंतर ते 60 कोटींहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार करून गेले.

या गाण्याची लोकप्रियता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. अमेरिकेतील रेडिओ स्टेशनवरही ते वाजवले गेले. रिलीज झाल्यानंतरच्या पहिल्या 18 दिवसांतच या गाण्याचे तब्बल 41 लाख मोबाईल डाउनलोड्स झाले होते.

या गाण्याची लोकप्रियता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. अमेरिकेतील रेडिओ स्टेशनवरही ते वाजवले गेले. रिलीज झाल्यानंतरच्या पहिल्या 18 दिवसांतच या गाण्याचे तब्बल 41 लाख मोबाईल डाउनलोड्स झाले होते.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नकोच बाबा, त्याच्यासारखं मला अजिबात खेळायचं नाही… ऋषभ पंतबद्दल ध्रुव जुरेलने असं विधान का केलं?
  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?
  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in