• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दोन रुपयासाठी कुणासोबतही झोपणार नाही, पण शेखने 15 करोड दिले तर… अपूर्वा मखीजाच्या विधानाने बॉलिवूडमध्ये खळबळ

June 15, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सध्या 370 रुपयांच्या बिर्याणीवरील एका वादामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू असतानाच अपूर्वाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सध्या 370 रुपयांच्या बिर्याणीवरील एका वादामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू असतानाच अपूर्वाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडिओमध्ये अपूर्वा मखीजा चित्रपटसृष्टीतील संधी तडजोडी आणि वैयक्तिक मर्यादा याविषयी बोलताना दिसते.

व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडिओमध्ये अपूर्वा मखीजा चित्रपटसृष्टीतील संधी, तडजोडी आणि वैयक्तिक मर्यादा याविषयी बोलताना दिसते.

अपूर्वाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो जुना आहे ज्यामध्ये ती म्हणते मी दोन रुपयांच्या भूमिकेसाठी कोणासोबतही झोपणार नाही. मला माफ करा.

अपूर्वाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो जुना आहे, ज्यामध्ये ती म्हणते, मी दोन रुपयांच्या भूमिकेसाठी कोणासोबतही झोपणार नाही. मला माफ करा.

मात्र जर दुबईच्या एखाद्या शेखने माझ्यावर 10-15 कोटी रुपये उधळले तर मी कदाचित याचा विचार करेन पण कोणत्याही भूमिकेसाठी नाही असं ती म्हणाली.

मात्र, जर दुबईच्या एखाद्या शेखने माझ्यावर 10-15 कोटी रुपये उधळले, तर मी कदाचित याचा विचार करेन, पण कोणत्याही भूमिकेसाठी नाही असं ती म्हणाली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in