• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘दृश्यम’पेक्षा जबराट सस्पेन्स थ्रिलर; ओटीटीवर येताच धमाका, IMDb वर दमदार रेटिंग

August 2, 2026 by admin Leave a Comment

'मंजुम्मेल बॉइज' फेम चिदंबरम दिग्दर्शित हा चित्रपट 19 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. थिएटरनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा ओळख आणि आपलेपणाच्या भावनेभोवती फिरते. भावनिक कथेमुळेच या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

आता हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चर्चेत आला आहे. यात कथेतील चढउतारांपेक्षा अधिक भूमिकांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनावश्यक ट्विस्ट आणि अनपेक्षित घटना यांऐवजी दैनंदिन प्रसंगांमधून उत्कंठा निर्माण करण्याची क्षमता आहे. बालनच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांमधून कथा उलगडत जाते तसतसा तणाव हळूहळू वाढू लागतो.

आता हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चर्चेत आला आहे. यात कथेतील चढउतारांपेक्षा अधिक भूमिकांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनावश्यक ट्विस्ट आणि अनपेक्षित घटना यांऐवजी दैनंदिन प्रसंगांमधून उत्कंठा निर्माण करण्याची क्षमता आहे. बालनच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांमधून कथा उलगडत जाते, तसतसा तणाव हळूहळू वाढू लागतो.

'बालन द बॉय' असं या चित्रपटाचं नाव असून यात बालन नावाच्या एका मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. बालन त्याच्या आईसोबत एका सुधारगृहात लहानाचा मोठा होतो. तिथून पळून आल्यानंतर त्याची आई कठीण जीवनातून सुटका मिळवण्यासाठी वारंवार तिची ओळख आणि पार्श्वभूमी बदलून त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते.

कोणावरही विश्वास न ठेवता कसं जगायचं हे ती बालनला शिकवते. अखेर एका शांत डोंगराळ गावात त्यांना स्थैर्य मिळतं. पण नंतर अचानक काही अनपेक्षित घटनांमुळे बालन त्याच्या आईपासून वेगळा होतो. काही वर्षांनंतर अब्बास बालनला त्याच्या आश्रयाखाली घेतो आणि त्याची आईशी भेट घडवून आणण्याचं वचन देतो.

'बालन: द बॉय' हा चित्रपट 31 जुलै 2026 रोजी झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी तेलुगू तमिळ कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवरही दहापैकी 8.2 अशी उत्तम रेटिंग मिळाली आहे.

'बालन: द बॉय' हा चित्रपट 31 जुलै 2026 रोजी झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवरही दहापैकी 8.2 अशी उत्तम रेटिंग मिळाली आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा आणखी एक मोठा विजय, अखेर सरकार झुकलं, घेतला तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in