• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दुसऱ्याची कथा चोरून बनवला चित्रपट, ठरला ब्लॉकबस्टर, अभिनेत्री बनली नॅशनल क्रश, पाहण्यासाठी थिएटरबाहेर लागायच्या रांगा

May 2, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेकदा एकाच धर्तीच्या कथांवर वेगवेगळ्या काळात चित्रपट बनवले जातात. काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात तर काही अपेक्षाभंग करतात.

90 च्या दशकात असाच एक चित्रपट आला ज्याची कथा 1965 च्या जुन्या चित्रपटावर आधारित होती. पण रिलीज झाल्यानंतर त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आणि त्यातील अभिनेत्री रातोरात ‘नॅशनल क्रश’ बनली.

90 च्या दशकात असाच एक चित्रपट आला, ज्याची कथा 1965 च्या जुन्या चित्रपटावर आधारित होती. पण रिलीज झाल्यानंतर त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आणि त्यातील अभिनेत्री रातोरात ‘नॅशनल क्रश’ बनली.

1995 हे वर्ष अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासाठी खूप यशस्वी ठरले. या वर्षात तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने तिच्या करिअरला वेगळीच उंची दिली. या चित्रपटामुळे करिश्मा कपूर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनली.

1995 हे वर्ष अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासाठी खूप यशस्वी ठरले. या वर्षात तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने तिच्या करिअरला वेगळीच उंची दिली. या चित्रपटामुळे करिश्मा कपूर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनली.

1996 साली राजा हिंदुस्तानी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात करिश्मा कपूरसोबत आमिर खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले होते तर निर्मिती मोरानी बंधू आणि बंटी शर्मा यांनी केली होती.

या चित्रपटाची कथा 1965 मधील जब जब फूल खिले या चित्रपटावर आधारित होती. या दोन्ही चित्रपटांची कथा साधारण सारखीच होती. एका श्रीमंत मुलीला एका गरीब मुलावर प्रेम होते. या पारंपरिक पण भावनिक कथानकामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.

‘राजा हिंदुस्तानी’ प्रदर्शित होताच सुपरहिट ठरला. चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. विशेषत परदेसी परदेसी जाना नहीं हे गाणे त्या काळातील ब्लॉकबस्टर ठरले होते. सुमारे 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 76 कोटी रुपयांची कमाई केली.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, आज 10 ग्रॅमसाठी…
  • IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली
  • Helmet Safety Tips : हेल्मेटलाही असते एक्सपायरी डेट ? किती वर्षांनी बदलावं ? क्लीनिंग टिप्सही घ्या जाणून
  • मिसाईल हल्ल्याची भीती! अचानक मोबाइलवर आलेल्या अलर्टने नागरिकांमध्ये भीती, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
  • रितेशचा राजा शिवाजी चित्रपट नेमका कसा, 9 शब्दात लावला निकाल; दिग्गज दिग्दर्शकाच्या एका प्रतिक्रियेमुळ तुफान उठलं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in