• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिवाळीत सोने खरेदी विसराच, जेपी मॉर्ननचा इशारा, मोठी खळबळ, एका तोळ्याचे भाव थेट..

June 15, 2026 by admin Leave a Comment


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सतत सोने आणि चांदाच्या भावात बदल होत आहेत.

उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. यादरम्यानच आता आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था जे पी मॉर्गन यांच्याकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला.

उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. यादरम्यानच आता आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था जे पी मॉर्गन यांच्याकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला.

आता सोने खरेदी करणे विसराच. कारण वित्तसंस्था जे पी मॉर्गनच्या म्हणण्यांनुसार सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होईल. दिवाळीमध्ये सोन्याचे भाव गगणाला पोहोचलेले असतील.

आता सोने खरेदी करणे विसराच. कारण वित्तसंस्था जे पी मॉर्गनच्या म्हणण्यांनुसार, सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होईल. दिवाळीमध्ये सोन्याचे भाव गगणाला पोहोचलेले असतील.

तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचारही करू शकणार नाहीत. जेपी मॉर्गन कमोडिटीज रिसर्चच्या नव्या अहवालानुसार सोन्याचे भाव वाढणार आहेत.

तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचारही करू शकणार नाहीत. जेपी मॉर्गन कमोडिटीज रिसर्चच्या नव्या अहवालानुसार, सोन्याचे भाव वाढणार आहेत.

 जेपी मॉर्गनच्या मौल्यवान धातू विभागाचे प्रमुख ग्रेग शियर यांच्या मते जागतिक बाजारपेठेत ग्राहक आणि गुंतवणूकदारांचा कल किंचित कमी झाला आहे.आता सोन्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत आहेत.

जेपी मॉर्गनच्या मौल्यवान धातू विभागाचे प्रमुख ग्रेग शियर यांच्या मते, जागतिक बाजारपेठेत ग्राहक आणि गुंतवणूकदारांचा कल किंचित कमी झाला आहे.आता सोन्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in