
मोठी बातमी समोर येत आहे, दिल्ली-एनसीआर सह भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्का जाणवले आहेत. नॅशनल जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र अफगानिस्तानमधील हिंदूकुश क्षेत्रामध्ये 191 किलोमीटर एवढं खोल आहे. या भूकपांची तीव्रता 5.9 रिस्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply