• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दक्षिणेकडील मोठी अभिनेत्री होणार आई, 20 वर्षांपासून बघत होती वाट

July 21, 2026 by admin Leave a Comment


फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री या कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी सिनेमामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या अशीच एक दक्षिणेकडील अभिनेत्री चर्चेत आहे. ती आयुष्याच्या नव्या वळणार पोहोचली आहे. जवळपास गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहात असलेल्या त्या क्षणांचा ती सध्या आनंद घेताना दिसत आहे. आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून सुपरस्टार समांथा रुथ प्रभू आहे.

समांथाचा नुकताच ‘मा इंटी बंगारम’ या सिनेमाने जगभरात खळबळ माजवली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने तिच्या खासगी आयुष्यावरही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. तिने आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

समांथाचा नुकताच ‘मा इंटी बंगारम’ या सिनेमाने जगभरात खळबळ माजवली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने तिच्या खासगी आयुष्यावरही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. तिने आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

पिंकव्हिलाशी बोलताना समांथाला आयुष्याच्या एका नवीन टप्प्यावर तुम्ही पाऊल टाकत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. मातृत्व हे अनेकदा एक विशेष आणि जीवन बदलणारा अनुभव असल्याचे म्हटले जाते. तुमच्या आयुष्यातील या टप्प्याचे वर्णन तुम्ही कसे कराल आणि या अनुभवाने स्वतःबद्दलचा तुमचा दृष्टिकोन व पुढील प्रवासाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर समांथाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पिंकव्हिलाशी बोलताना समांथाला, आयुष्याच्या एका नवीन टप्प्यावर तुम्ही पाऊल टाकत आहात, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. मातृत्व हे अनेकदा एक विशेष आणि जीवन बदलणारा अनुभव असल्याचे म्हटले जाते. तुमच्या आयुष्यातील या टप्प्याचे वर्णन तुम्ही कसे कराल आणि या अनुभवाने स्वतःबद्दलचा तुमचा दृष्टिकोन व पुढील प्रवासाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर समांथाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हे नक्कीच नवीन आणि रोमांचक आहे. पण मी या क्षणाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. मला नेहमीच आई व्हायची इच्छा होती त्यामुळे मला खात्री आहे की मी यात माझे सर्वस्व झोकून देईन असे समांथा म्हणाली.

हे नक्कीच नवीन आणि रोमांचक आहे. पण मी या क्षणाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. मला नेहमीच आई व्हायची इच्छा होती, त्यामुळे मला खात्री आहे की मी यात माझे सर्वस्व झोकून देईन” असे समांथा म्हणाली.

पुढे ती म्हणाली आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल माझ्या मनात नेहमीच एक वेगळी ओढ आणि उत्साह राहिला आहे. पण आता मला स्वतःमध्ये एक वेगळी नवी ताकद आणि एक नवा उद्देश जाणवतोय. या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे मी रोज काहीतरी नवीन शिकत आहे आणि पुढे जे काही घडेल त्याचा स्वीकार करण्यासाठी सज्ज होत आहे.

पुढे ती म्हणाली, “आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल माझ्या मनात नेहमीच एक वेगळी ओढ आणि उत्साह राहिला आहे. पण आता मला स्वतःमध्ये एक वेगळी, नवी ताकद आणि एक नवा उद्देश जाणवतोय. या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे, मी रोज काहीतरी नवीन शिकत आहे आणि पुढे जे काही घडेल, त्याचा स्वीकार करण्यासाठी सज्ज होत आहे.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
  • Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल
  • ठाकरेंना जे जमलं नाही ते आता ममता बॅनर्जी करून दाखवणार? बंडखोर खासदारांच्या अडचणी वाढल्या, तृणमूलच्या गोटातून सर्वात मोठी बातमी
  • आगीची भीषण घटना 16 पैकी 15 नवजात बालकांचा मृत्यू, इस्लामाबादमधील रुग्णालयाला आग..
  • Tukaram Mundhe: सुट्या तेलावर तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय, अखेर मुख्यमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप; फडणवीस म्हणाले..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in