• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुफान गाजली वेब सीरिज; 3 वर्षांपासून दुसऱ्या सिझनची प्रतीक्षा, IMDb वर उत्तम रेटिंग

August 12, 2026 by admin Leave a Comment


ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे असंख्य वेब सीरिज आहेत ज्यांचे पहिले सिझन प्रेक्षकांमध्ये तुफान गाजले. त्यानंतर त्यांचा दुसरा सिझन कधी भेटीला येणार असा प्रश्न वारंवार विचारला जातो. अशी एक सीरिज तीन वर्षांपूर्वी ओटीटीवर स्ट्रीम झाली होती. या सीरिजला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे असंख्य वेब सीरिज आहेत, ज्यांचे पहिले सिझन प्रेक्षकांमध्ये तुफान गाजले. त्यानंतर त्यांचा दुसरा सिझन कधी भेटीला येणार, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. अशी एक सीरिज तीन वर्षांपूर्वी ओटीटीवर स्ट्रीम झाली होती. या सीरिजला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

2023 मध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही एक डार्क कॉमेडी थ्रिलर सीरिज असू त्याची कथा क्राइमसोबतच मजेशीर पंचलाइन्ससोबत पुढे जाते. या सीरिजचे दिग्दर्शक दुसरे तिसरे कोणी नसून 'फर्जी' आणि 'द फॅमिली मॅन' फेम राज अँड डीके यांची जोडी आहे.

2023 मध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही एक डार्क कॉमेडी थ्रिलर सीरिज असू त्याची कथा क्राइमसोबतच मजेशीर पंचलाइन्ससोबत पुढे जाते. या सीरिजचे दिग्दर्शक दुसरे तिसरे कोणी नसून 'फर्जी' आणि 'द फॅमिली मॅन' फेम राज अँड डीके यांची जोडी आहे.

या वेब सीरिजचं नाव आहे 'गन्स अँड गुलाब्स' (Guns and Gulaabs). यामध्ये राजकुमार राव दलकर सलमान आणि गुलशन देवैया यांसारख्या दमदार कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. ओटीचीवर ही एक मस्ट वॉच वेब सीरिज आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

या वेब सीरिजचं नाव आहे 'गन्स अँड गुलाब्स' (Guns and Gulaabs). यामध्ये राजकुमार राव, दलकर सलमान आणि गुलशन देवैया यांसारख्या दमदार कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. ओटीचीवर ही एक मस्ट वॉच वेब सीरिज आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

नेटफ्लिक्सच्या टॉप 10 वेब सीरिजच्या यादीकडे पाहिलं तर त्यात 'गन्स अँड गुलाब्स'चा समावेश आवर्जून दिसेल. पहिल्या सिझनच्या यशानंतर निर्मात्यांनी या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणासुद्धा  केली होती. परंतु आतापर्यंत 'गन्स अँड गुलाब्स 2'बद्दल कोणतेच नवीन अपडेट्स समोर आले नाहीत.

नेटफ्लिक्सच्या टॉप 10 वेब सीरिजच्या यादीकडे पाहिलं तर त्यात 'गन्स अँड गुलाब्स'चा समावेश आवर्जून दिसेल. पहिल्या सिझनच्या यशानंतर निर्मात्यांनी या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणासुद्धा केली होती. परंतु आतापर्यंत 'गन्स अँड गुलाब्स 2'बद्दल कोणतेच नवीन अपडेट्स समोर आले नाहीत.

'गन्स अँड गुलाब्स'च्या वेब सीरिजचे एकूण सात एपिसोड्स आहेत. यात प्रत्येक भूमिकेची स्वतंत्र कहाणी सुरू असते. पण जेव्हा सीरिजचा शेवटचा एपिसोड येतो तेव्हा सर्व भूमिका एकमेकांसोबत कनेक्ट होतात. हेच या सीरिजचं वैशिष्ट्य आहे.

'गन्स अँड गुलाब्स'च्या वेब सीरिजचे एकूण सात एपिसोड्स आहेत. यात प्रत्येक भूमिकेची स्वतंत्र कहाणी सुरू असते. पण जेव्हा सीरिजचा शेवटचा एपिसोड येतो, तेव्हा सर्व भूमिका एकमेकांसोबत कनेक्ट होतात. हेच या सीरिजचं वैशिष्ट्य आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in