• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तुंबाडची मंजुळा’ हिट होताच ओम भुतकरने उरकलं लग्न; कोण आहे पत्नी?

July 10, 2026 by admin Leave a Comment

'मुळशी पॅटर्न' 'रावरंभा' 'न्यूड' 'तुंबाडची मंजुळा' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओम भूतकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. ओमच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

'मुळशी पॅटर्न', 'रावरंभा', 'न्यूड', 'तुंबाडची मंजुळा' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओम भूतकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. ओमच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

ओमच्या पत्नीचं नाव प्रेरणा सेठिया आहे. प्रेरणाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार ती वाइल्डलाइफ कन्झर्वेशनिस्ट असल्याचं कळतंय. ओमचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असल्याने त्याच्या खाजगी आयुष्याचे अपडेट्स फॉलोअर्सशिवाय इतरांना कळत नव्हते.

'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या यशानंतर ओमने लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. त्याच्या लग्नाला अभय महाजन अलोक राजवाडे पर्ण पेठे असे कलाकार उपस्थित होते. सोशल मीडियावर त्यांनी ओमच्या लग्नाचे फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या यशानंतर ओमने लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. त्याच्या लग्नाला अभय महाजन, अलोक राजवाडे, पर्ण पेठे असे कलाकार उपस्थित होते. सोशल मीडियावर त्यांनी ओमच्या लग्नाचे फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

ओम भुतकरने 2004 मध्ये 'छोटा सिपाही' या हिंदी चित्रपटातून कलाक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ओम 'मघलूब' या टोपणनावाने उर्दूमध्ये तसंच मराठीत कविता लिहितो. 'सुखन' नावाच्या नाट्यप्रयोगांसाठीही तो ओळखला जातो.

प्रवीण तरडेंच्या 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली आहे. तसंच 'न्यूड' 'देऊळ' 'फास्टर फेणे' 'लेथ जोशी' यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

प्रवीण तरडेंच्या 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली आहे. तसंच 'न्यूड', 'देऊळ', 'फास्टर फेणे', 'लेथ जोशी' यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यांची 85% दृष्टी गेली, तब्येत बिघडली… इम्रान खान यांची तुरुंगात बिकट अवस्था, मुलांनी केला खुलासा
  • आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे
  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर
  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
  • मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in