• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तारक मेहता..’मधील अंजली भाभी आता काय करते? 6 वर्षांपूर्वी सोडली होती मालिका

June 9, 2026 by admin Leave a Comment


लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता…' मधील अंजली मेहता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मेहता आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. गोकुळधाम सोसायटीतील 'अंजली भाभी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेहाने 2020 मध्ये हा शो सोडला होता.

आज 9 जून रोजी तिच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या सध्याच्या प्रवासाची चर्चा होत आहे. नेहा मेहता 2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सुरू झाल्यापासून या मालिकेचा भाग होती. तब्बल 12 वर्षे अंजली मेहताची भूमिका साकारल्यानंतर तिने 2020 मध्ये मालिकेला अलविदा म्हटले.

आज, 9 जून रोजी तिच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या सध्याच्या प्रवासाची चर्चा होत आहे. नेहा मेहता 2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सुरू झाल्यापासून या मालिकेचा भाग होती. तब्बल 12 वर्षे अंजली मेहताची भूमिका साकारल्यानंतर तिने 2020 मध्ये मालिकेला अलविदा म्हटले.

अभिनय कारकिर्दीची सुरुवात नेहाने 2001 मधील 'डॉलर बहू'  या मालिकेतून केली होती. टीव्हीमध्ये येण्यापूर्वी ती रंगभूमीवर सक्रिय होती आणि गुजराती तसेच हिंदी नाटकांमध्ये काम करत होती. 'तारक मेहता...' सोडल्यानंतर तिने पुन्हा एकदा थिएटरकडे मोर्चा वळवला.

अभिनय कारकिर्दीची सुरुवात नेहाने 2001 मधील 'डॉलर बहू' या मालिकेतून केली होती. टीव्हीमध्ये येण्यापूर्वी ती रंगभूमीवर सक्रिय होती आणि गुजराती तसेच हिंदी नाटकांमध्ये काम करत होती. 'तारक मेहता…' सोडल्यानंतर तिने पुन्हा एकदा थिएटरकडे मोर्चा वळवला.

ऑक्टोबर 2025 मध्ये नेहाने पुन्हा SAB TV वर पुनरागमन केले. ती 'इत्ती सी खुशी'  या मालिकेत झळकली. सुमारे 85 भागांमध्ये काम केल्यानंतर मे 2026 मध्ये ही मालिका बंद झाली.

ऑक्टोबर 2025 मध्ये नेहाने पुन्हा SAB TV वर पुनरागमन केले. ती 'इत्ती सी खुशी' या मालिकेत झळकली. सुमारे 85 भागांमध्ये काम केल्यानंतर मे 2026 मध्ये ही मालिका बंद झाली.

टीव्ही मालिकांव्यतिरिक्त नेहा मेहता गुजराती चित्रपट आणि इतर प्रकल्पांमध्येही काम करत आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या EMI या चित्रपटातही ती दिसली होती. या चित्रपटात संजय दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

टीव्ही मालिकांव्यतिरिक्त नेहा मेहता गुजराती चित्रपट आणि इतर प्रकल्पांमध्येही काम करत आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या EMI या चित्रपटातही ती दिसली होती. या चित्रपटात संजय दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in