• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तरुण वयातच किडनी स्टोनचा धोका वाढला, कारण वाचून चकितच व्हाल!

May 25, 2026 by admin Leave a Comment

किडनी स्टोन होण्याची समस्या आजकाल खूपच वाढली आहे. विशेष म्हणजे अगदी कमी वयात हा आजार होण्याचेही प्रमाण खूप वाढले आहे. दरम्यान, हा आजार होण्याचे प्रमाण का वाढलेले आहे, ते जाणून घेऊ या…

आजकाल वीस ते चाळीस वर्षांच्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये किडनीशी म्हणजेच मूत्रपिंडाशी निगडित आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदर किडनी स्टोन सारखे आजरे वृद्धांमध्ये आढळून यायचे. परंतु आता 20 ते 40 वर्षाच्या लोकांना हा आजार होण्याचे प्रमाण 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहे.

भारतातील वाढते तपामान आणि गरमी किडनी स्टोन होण्यामागचे एक कारण आहे. घामामुळे शरीरातून जास्त प्रमाणात फ्लूइड बाहेर पडते. एअर कंडिशनमध्ये काम करणाऱ्या लोकांना तहानही लागत नाही. त्यामुळे शरीरात पाणी कमी गेल्याने किडनी स्टोन होण्याचे प्रमाण वाढते.

आजकाल प्रोसेस्ड फूड आणि फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळेदेखील किडीनचे आरोग्य बिघडते. फास्ट फुडमधील सोडियम बँड फॅट्स प्रिझर्व्हेटिव्ह याुळे किडनीवर दबाव येतो आणि किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.

आजकाल प्रोसेस्ड फूड आणि फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळेदेखील किडीनचे आरोग्य बिघडते. फास्ट फुडमधील सोडियम, बँड फॅट्स, प्रिझर्व्हेटिव्ह याुळे किडनीवर दबाव येतो आणि किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ICC Guidelines: प्रेग्नसीनंतर महिला क्रिकेटपटू संघात पुनरागमन कसं करणार? आयसीसीने दिल्या अशा सूचना
  • सकाळी उठताच करताय ‘या’ 4 चुका, सावध व्हा… वाढतोय ‘हार्ट अटॅक’चा धोका
  • सर्वांना टोमणे मारणारे राज कुमार; पण या अभिनेत्याला एक शब्दही बोलू शकले नाहीत, नाव ऐकून…
  • “तिच्या मृत्यूनंतर तो कायमचा बदलला..”; थलपती विजय यांच्या आईचा खुलासा
  • Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने का निवडली 3 या क्रमांकाची जर्सी? ते गुपीत अखेर फुटलंच… कुणी दिला नंबर बदलण्याचा कानमंत्र

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in