• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जेन-झी करणार झाडाचं दहावं, वन ट्री हिल’ चर्चेत; एका झाडासाठी सोशल मीडियावर भावनांचा पूर

July 28, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजीनगर येथील बुद्ध लेणी परिसरातील 'वन ट्री हिल'वरील प्रसिद्ध बाभळीचे झाड तोडल्याने सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत. इन्स्टाग्राम रील्स, फोटोशूट आणि निसर्गप्रेमींच्या आठवणींमुळे राज्यभर प्रसिद्ध झालेल्या या झाडाची आता केवळ आठवण उरली आहे.

गेल्या काही महिन्यांत सूर्योदय सूर्यास्त आणि पावसाळ्यातील नयनरम्य दृश्यांमुळे हे झाड कंटेंट क्रिएटर्स फोटोग्राफर्स आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले होते. हजारो नाही तर लाखो रील्स आणि छायाचित्रांमधून या झाडाने सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली होती.

गेल्या काही महिन्यांत सूर्योदय, सूर्यास्त आणि पावसाळ्यातील नयनरम्य दृश्यांमुळे हे झाड कंटेंट क्रिएटर्स, फोटोग्राफर्स आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले होते. हजारो नाही तर लाखो रील्स आणि छायाचित्रांमधून या झाडाने सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली होती.

मात्र काही दिवसांपूर्वी हे झाड तोडल्यानंतर #OneTreeHill आणि #RIPOneTree अशा हॅशटॅगसह लाखो पोस्ट रील्स आणि स्टोरीज शेअर केल्या जात आहेत. अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत या झाडाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

मात्र, काही दिवसांपूर्वी हे झाड तोडल्यानंतर #OneTreeHill आणि #RIPOneTree अशा हॅशटॅगसह लाखो पोस्ट, रील्स आणि स्टोरीज शेअर केल्या जात आहेत. अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत या झाडाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

विशेष म्हणजे जेन-झी पिढीने या झाडाच्या स्मरणार्थ प्रतीकात्मक 'झाडाचा दहावा' साजरा करण्याची संकल्पना पुढे आणली आहे. त्या दिवशी प्रत्येकाने एक झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यावा असे आवाहनही सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, जेन-झी पिढीने या झाडाच्या स्मरणार्थ प्रतीकात्मक 'झाडाचा दहावा' साजरा करण्याची संकल्पना पुढे आणली आहे. त्या दिवशी प्रत्येकाने एक झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यावा असे आवाहनही सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

एका साध्या काटेरी बाभळीच्या झाडाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांच्या भावविश्वात स्थान मिळवले. त्याच्या तोडीनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया पर्यावरण संवर्धनाबाबत वाढती जागरूकता आणि निसर्गाशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करत असल्याचे दिसून येत आहे.

एका साध्या काटेरी बाभळीच्या झाडाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांच्या भावविश्वात स्थान मिळवले. त्याच्या तोडीनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया पर्यावरण संवर्धनाबाबत वाढती जागरूकता आणि निसर्गाशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करत असल्याचे दिसून येत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?
  • Lucky Zodiac Signs 2026: रक्षाबंधनपर्यंत या ३ राशींना मिळू शकतो जबरदस्त धनलाभ, बुध ग्रहाकडून मिळेल शुभ परिणाम
  • हा अभिनेता स्वत:च्या लग्नात मेकअप आर्टिस्टची बाईक घेऊन पोहोचलेला, पत्नीने ठेवलेली खास अट
  • Viral Video: काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर राहतंय संपूर्ण कुटुंब, Viral Video मागील सत्य समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in