• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चेहरा सुंदर हवा आहे? मग हे फेसपॅक लावा चेहऱ्यावर..

June 25, 2026 by admin Leave a Comment

त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. हवामान बदलले की, त्वचेवर त्याचा वाईट परिणाम होतो. पार्लरमध्ये जाण्याचा अनेकांना वेळ मिळत नाही. अशावेळी आपण त्वचेसाठी आपण घरगुती उपाय करू शकता.

दहीमध्ये लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे डेट स्किन काढण्यास मदत होते. त्वचेला अधिका अधिक दही लावा. ज्याने स्किन मॉइस्चराईज होण्यास मदत होते.

दहीमध्ये लॅक्टिक अॅसिड असते. ज्यामुळे डेट स्किन काढण्यास मदत होते. त्वचेला अधिका अधिक दही लावा. ज्याने स्किन मॉइस्चराईज होण्यास मदत होते.

2 चमचे दही 1 चमचा मध मिक्स करून चेहऱ्याला लावा. ज्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. यासोबतच तुमची त्वचा मऊ होण्यासही मदत होते.

2 चमचे दही 1 चमचा मध मिक्स करून चेहऱ्याला लावा. ज्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. यासोबतच तुमची त्वचा मऊ होण्यासही मदत होते.

यासोबतच काकडी आणि कोरफड देखील त्वचेसाठी फायदेशीर ठरते. काकडी खिसून घ्या आणि त्यात कोरफड मिक्स करून चेहऱ्यावर लावा. ज्याने त्वचा सुंदर होते.

यासोबतच काकडी आणि कोरफड देखील त्वचेसाठी फायदेशीर ठरते. काकडी खिसून घ्या आणि त्यात कोरफड मिक्स करून चेहऱ्यावर लावा. ज्याने त्वचा सुंदर होते.

केळी आपल्या त्वचेवरील पुरळ आणि पिंपल्स दूर करण्यास मदत होते. ज्यामुळे हा पॅक देखील आपण चेहऱ्यावर लावू शकतो हा पॅक फायदेशीर आहे.

केळी आपल्या त्वचेवरील पुरळ आणि पिंपल्स दूर करण्यास मदत होते. ज्यामुळे हा पॅक देखील आपण चेहऱ्यावर लावू शकतो, हा पॅक फायदेशीर आहे.

Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in