• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चामड्याच्या पट्ट्याने ते मारायचे… नागराज मंजुळेच्या पहिल्या बायकोचे गंभीर आरोप, ती सध्या काय करते?

July 4, 2026 by admin Leave a Comment


मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे ओळखले जातात. त्यांनी 'फँड्री', 'सैराट' आणि 'झुंड' सारख्या हिट सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच नागराज मंजुळे यांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले. त्यांची पहिल्या पत्नीने त्यांच्यावर अनेक आरोप केले होते.

नागराज यांच्या पहिल्या पत्नी सुनीता मंजुळे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुनीता आणि नागराज यांचे लग्न १७ मे १९९७ रोजी झाले होते. त्या वेळी नागराज बारावीत शिकत होते आणि सुनीता केवळ १८ वर्षांच्या होत्या. 'क्विंट'ला दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता यांनी सांगितले की नागराज चित्रपट क्षेत्रात करिअर घडवत असताना त्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्याने सांभाळत होत्या.

नागराज यांच्या पहिल्या पत्नी सुनीता मंजुळे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुनीता आणि नागराज यांचे लग्न १७ मे १९९७ रोजी झाले होते. त्या वेळी नागराज बारावीत शिकत होते आणि सुनीता केवळ १८ वर्षांच्या होत्या. 'क्विंट'ला दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता यांनी सांगितले की, नागराज चित्रपट क्षेत्रात करिअर घडवत असताना त्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्याने सांभाळत होत्या.

सुनीता म्हणाल्या मला असे वाटते की त्यांना माझी लाज वाटायची. ते कलाक्षेत्रातील लोकांमध्ये वावरतात महाराष्ट्रातील मोठमोठे लोक त्यांचा आदर करतात पण मी केवळ आठवीपर्यंत शिकलेली आहे. त्यामुळे त्यांना मी फक्त घरची कामे करण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी योग्य वाटले पण सार्वजनिकरित्या अभिमानाने पत्नी म्हणून ओळख करून देण्याइतकी नाही.

सुनीता म्हणाल्या, “मला असे वाटते की त्यांना माझी लाज वाटायची. ते कलाक्षेत्रातील लोकांमध्ये वावरतात, महाराष्ट्रातील मोठमोठे लोक त्यांचा आदर करतात, पण मी केवळ आठवीपर्यंत शिकलेली आहे. त्यामुळे त्यांना मी फक्त घरची कामे करण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी योग्य वाटले, पण सार्वजनिकरित्या अभिमानाने पत्नी म्हणून ओळख करून देण्याइतकी नाही.”

त्या पुढे म्हणाल्या ते यशस्वी झाल्यावर माझ्या कमी शिक्षणाची त्यांना लाज वाटू लागली आणि त्यांनी मला दूर केले. सुरुवातीचे दिवस दुर्लक्ष उपेक्षा आणि मारहाणीचे होते. त्यांनी मला मूल होऊ दिले नाही. त्यासाठी मला चामड्याचे पट्टे व लाकडाच्या तुकड्याने मारहाणही करत असत. 'फँड्री'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा ते दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी मला घरात कोंडून ठेवले आणि बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही.

त्या पुढे म्हणाल्या, “ते यशस्वी झाल्यावर माझ्या कमी शिक्षणाची त्यांना लाज वाटू लागली आणि त्यांनी मला दूर केले. सुरुवातीचे दिवस दुर्लक्ष, उपेक्षा आणि मारहाणीचे होते. त्यांनी मला मूल होऊ दिले नाही. त्यासाठी मला चामड्याचे पट्टे व लाकडाच्या तुकड्याने मारहाणही करत असत. 'फँड्री'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा ते दिल्लीला गेले, तेव्हा त्यांनी मला घरात कोंडून ठेवले आणि बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही.”

सध्या सुनीता मंजुळे आणि नागराज मंजुळे यांचा घटस्फोट झाला आहे. तडजोडीचा भाग म्हणून सुनीता यांना सात लाख रुपये देण्यात आले होते. उदरनिर्वाहासाठी आणि वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी त्या सध्या इतरांच्या घरी साफसफाईचे काम करतात.

सध्या सुनीता मंजुळे आणि नागराज मंजुळे यांचा घटस्फोट झाला आहे. तडजोडीचा भाग म्हणून सुनीता यांना सात लाख रुपये देण्यात आले होते. उदरनिर्वाहासाठी आणि वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी त्या सध्या इतरांच्या घरी साफसफाईचे काम करतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in