• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गाणं पाहिजे तर असं, 4 वर्षात 27.9 कोटी लोकांनी पाहिलं, आजही प्लेलिस्टमध्ये नंबर 1, ऐकताच…

July 30, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तीची गाण्यांची आवड वेगवेगळी आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात प्रत्येक व्यक्ती हे गाणं अनेकदा ऐकतो. गाणं इतकं सुपरहिट की या गाण्याला आतापर्यंत 27.9 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

श्रावण महिना सुरू होताच देशभरात भगवान शिव यांच्या भक्तीचे वातावरण निर्माण होते. मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी कावड यात्रांची तयारी आणि सर्वत्र शिवभजनांचा निनाद ऐकू येतो. अशा वातावरणात गेल्या काही वर्षांपासून ‘हर हर शंभू शिव महादेवा’ हे भक्तिगीत विशेष लोकप्रिय ठरत आहे.

श्रावण महिना सुरू होताच देशभरात भगवान शिव यांच्या भक्तीचे वातावरण निर्माण होते. मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, कावड यात्रांची तयारी आणि सर्वत्र शिवभजनांचा निनाद ऐकू येतो. अशा वातावरणात गेल्या काही वर्षांपासून ‘हर हर शंभू शिव महादेवा’ हे भक्तिगीत विशेष लोकप्रिय ठरत आहे.

आजही ते शिवभक्तांच्या आवडीच्या भजनांमध्ये अग्रस्थानी आहे. मे 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्याला अभिलिप्सा पांडा आणि जीतू शर्मा यांनी स्वर दिले आहेत. या गीताचे लेखन आणि संगीतही जीतू शर्मा यांनीच केले आहे. साधे भावपूर्ण शब्द आणि भक्तिमय धून यामुळे हे गाणं अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

आजही ते शिवभक्तांच्या आवडीच्या भजनांमध्ये अग्रस्थानी आहे. मे 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्याला अभिलिप्सा पांडा आणि जीतू शर्मा यांनी स्वर दिले आहेत. या गीताचे लेखन आणि संगीतही जीतू शर्मा यांनीच केले आहे. साधे, भावपूर्ण शब्द आणि भक्तिमय धून यामुळे हे गाणं अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

मंदिरे धार्मिक सोहळे भंडारे तसेच कावड यात्रांमध्ये हे गाणं मोठ्या प्रमाणावर वाजवले जाते. या भजनाच्या लोकप्रियतेचा अंदाज त्याच्या यूट्यूबवरील आकडेवारीवरूनही येतो. या गाण्याच्या अधिकृत व्हिडिओला आतापर्यंत 27.9 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मंदिरे, धार्मिक सोहळे, भंडारे तसेच कावड यात्रांमध्ये हे गाणं मोठ्या प्रमाणावर वाजवले जाते. या भजनाच्या लोकप्रियतेचा अंदाज त्याच्या यूट्यूबवरील आकडेवारीवरूनही येतो. या गाण्याच्या अधिकृत व्हिडिओला आतापर्यंत 27.9 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

प्रदर्शित होऊन चार वर्षे उलटूनही त्याची लोकप्रियता कायम असून श्रावण सुरू होताच हे गाणं पुन्हा ट्रेंडमध्ये आले आहे. आज ‘हर हर शंभू शिव महादेवा’ हे केवळ एक भक्तिगीत राहिले नसून श्रावण महिना आणि कावड यात्रेचे प्रतीक बनले आहे.

प्रदर्शित होऊन चार वर्षे उलटूनही त्याची लोकप्रियता कायम असून, श्रावण सुरू होताच हे गाणं पुन्हा ट्रेंडमध्ये आले आहे. आज ‘हर हर शंभू शिव महादेवा’ हे केवळ एक भक्तिगीत राहिले नसून श्रावण महिना आणि कावड यात्रेचे प्रतीक बनले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in