• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गाणं पाहिजे तर असं, प्रत्येक नवरा-नवरीचं आवडतं, 30 वर्षांपासून ब्लॉकबस्टर

July 28, 2026 by admin Leave a Comment


90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरने गोविंदा, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिच्या चित्रपटांप्रमाणेच त्यातील गाणीही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

त्यापैकी 'आए हो मेरी जिंदगी में' हे गाणं गेल्या 30 वर्षांपासून भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये आवर्जून वाजवलं जात असून आजही ते नववधू-वरांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक मानलं जातं.

त्यापैकी 'आए हो मेरी जिंदगी में' हे गाणं गेल्या 30 वर्षांपासून भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये आवर्जून वाजवलं जात असून, आजही ते नववधू-वरांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक मानलं जातं.

हे गाणं 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील आहे. चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या लग्नाच्या प्रसंगावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.

हे गाणं 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील आहे. चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या लग्नाच्या प्रसंगावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.

'राजा हिंदुस्तानी'मधील 'परदेसी परदेसी' 'कितना प्यारा तुझे रब ने बनाया' 'पूछो ज़रा पूछो' आणि 'तेरे इश्क में नाचेंगे' यांसारखी गाणीही प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठं यश मिळवलं. सुमारे 5.75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 76.34 कोटी रुपयांची कमाई केली.

'राजा हिंदुस्तानी'मधील 'परदेसी परदेसी', 'कितना प्यारा तुझे रब ने बनाया', 'पूछो ज़रा पूछो' आणि 'तेरे इश्क में नाचेंगे' यांसारखी गाणीही प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठं यश मिळवलं. सुमारे 5.75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 76.34 कोटी रुपयांची कमाई केली.

आजही 'आए हो मेरी जिंदगी में' हे गाणं अनेक लग्नसोहळे रिसेप्शन आणि विवाहसोहळ्यांच्या आठवणींशी जोडलेलं असून तीन दशकांनंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे.

आजही 'आए हो मेरी जिंदगी में' हे गाणं अनेक लग्नसोहळे, रिसेप्शन आणि विवाहसोहळ्यांच्या आठवणींशी जोडलेलं असून, तीन दशकांनंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..
  • Abhijeet Dipke: पैसे कमी मिळायचे म्हणून अभिजीत दिपके याने सोडली होती आम आदमी पार्टी, मोठा खुलासा, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in